PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये असा घ्या योजनेचा लाभ

PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये असा घ्या योजनेचा लाभ

PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana: नमस्कार शासनाने देशयतील नागरिकांसाठी बऱ्याच योजना राबविल्या आहे. आणि या योजनांचा लाभ ही खूप साऱ्या नागरिकांनी घेतला आहे. अशीच आणखी शासनाची योजना आहे.

तिचे नाव आहे पीएम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना 3 हजर रुपये पेन्शन म्हणून दर महिन्याला दिले जात. परंतु तुम्हाला या साठी एक छोटीशी गुंतवणूक करावी लागणार आहे.

चला तर जाणून घेऊ की या योजनेत किती गुंतवणूक करावी लागेल. व त्या साठी काही अटी आहेत त्या कोणकोणत्या आहे. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

PM Kisan Mandhan Yojana

पीएम किसान मानधन योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षांपासून पेन्शन चा लाभ दिला जाणार आहे. या पण त्यासाठी तुम्हाला छोटीशी गुंतवणूक करावी लागणार आहे. आणि ही गुंतवणूक फक्त तुम्ही दिवसाला 2 रु वाचवून महिन्याला 3000 हजार रु पेन्शन मिळवू शकता.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरूनच पहा ते कसे 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला फक्त 55 रु गुंतवावे लागतील. हमीना यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला महिन्याला 3000 हजार रु म्हणजेच दरवर्षी 36000 हजार रु पेन्शन म्हणून दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय किती पाहिजे 

तसेच जर आपण या योजनेत वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास तुम्हाला. दरमहा फक्त 200 रु हे गुंतवावे लागतील या साठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 पेक्ष्या जास्त आणि 40 पेक्ष्या कमी असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन योजनेची नोंदणी करायची आहे. कामगार CSC केंद्रात शासनाच्या पोर्टल वर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्राद्वारे ऑनलाईन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देणार 75% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक प्रत
मोबाईल नंबर
नागरिकांचे संमतीपत्र

हेच कागदपत्रे तुम्हाला तुमच्या बँक खाते आलेल्या बँक खात्यात द्यावे लागेल. जेणे करून त्यांच्या बँकखात्यात पेन्शन साठी वेळेवर पैसे असतील.


📢 500 शेळ्या आणि 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देणार 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

1 thought on “PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये असा घ्या योजनेचा लाभ”

  1. Pingback: Shet Piakache Sanrakshan | हे जुगाड पहा शेतात कोणतेही वन्य प्राणी येणारच नाही पहा लगेच

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!