Pm Kisan Kyc Last Date | 11 वा हफ्ता तारीख जाहीर फक्त या शेतकऱ्यांना यादी पहा

Pm Kisan Kyc Last Date | 11 वा हफ्ता तारीख जाहीर फक्त या शेतकऱ्यांना यादी पहा

Pm Kisan Kyc Last Date

Pm Kisan Kyc Last Date :  नमस्कार सर्वाना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता कधी येणार. व त्यासाठी आपल्या हे काम बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयाची संपूर्ण माहिती या  लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

पीएम किसान ई-केवायसी म्हणजे काय ? 

जर तुम्हालाही हे हफ्ते हवे असतील तर तुम्ही त्यापूर्वी 31 मे 202२ पर्यंत हे काम करा. अन्यथा पैसे मिळणार नाही. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यासाठी केवायसी बंधनकारक केले आहे. तुम्ही केवायसी केले नाही तर, 11 वा हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक आहे.

पीएम किसान योजनेचा  ११ वा हफ्ता 

ई-केवायसी केल्यास 11 वा हप्ता किंवा त्यापुढील हफ्ते येणार नाहीत. ई-केवायसी आपण घरबसल्या ई-केवायसी ऑनलाइन  देखील करू शकता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते. किंवा मे च्या पहिल्या आढवड्या पर्यंत जमा हौस शकतो. ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे. वरच्या उजव्या कोपर्‍यात ekyc चा पर्याय दिसेल. तुम्हाला या eKYC वर क्लिक करावे.

PM Kisan KYC In Marathi 

आता तुमचा आधार क्रमांक टाकावा. यानंतर इमेज कोड टाकावा आणि submit बटणावर क्लिक करावे लागेल. तुमचा मोबाईल नंबर टाकावा आणि OTP भरावा लागेल. यानंतर, सर्व तपशील पूर्णपणे वैध असल्यास, eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. जर प्रक्रिया बरोबर नसेल तर invalid असे लिहिले जाईल. तुम्ही CSC केंद्राला भेट देऊन हे दुरुस्त करू शकता.

कुकुट पालन अनुदान योजना 202२ ऑनलाईन फॉर्म सुरु 

पीएम किसान योजनेचे नियम 

आता पंतप्रधान किसान पोर्टलवर मिळणाऱ्या रक्कमेचे स्टेटस पाहण्यासाठी सर्वात प्रथम मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतरच स्टेटस आणि पुढील तपशील पाहू शकाल. याशिवाय यात करण्यात आलेल्या दुसऱ्या बदलात लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी केले नसेल तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही (Pm Kisan Kyc Last Date) अपडेट करा.

शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 202२ ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

पीएम किसान ११  वा हफ्ता कधी येणार 

किसान सम्मान निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात. आता केंद्र सरकार 11 व्या हप्त्यातील रक्कम होळीनंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

पीएम किसान योजनेची रद्द केवायसी यादी जाहीर पहा येथे यादी 


📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 202२ ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

📢 ५० हजार प्रोत्साहन योजना जाहीर पण कोणाला कधी व कसे मिळेल लाभ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!