Pm Kisan Kyc Last Date | पहा कधी आहे पीएम किसान केवायसी ची शेवटची तारीख

Pm Kisan Kyc Last Date | पहा कधी आहे पीएम किसान केवायसी ची शेवटची तारीख

Pm Kisan Kyc Last Date

Pm Kisan Kyc Last Date : देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी समोर आली. आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली. आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख दुसऱ्यांना वाढवली आहे. अकराव्या त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

Pm Kisan Kyc Last Date

पी एम किसान केवायसी काही काळापूर्वी शेतकरी आधार मधल्या दिलेल्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या. ओटीपी द्वारे केवायसी देखील करू शकत होते परंतु सरकारने ते थांबवले आहे आता शेतकऱ्यांना सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल. आणि बायोमेट्रिक द्वारे वाय सी करावी लागेल.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आधार ओटीपी द्वारे केवायसी ची प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आली. आहे आता शेतकऱ्यांना हे काम केवळ आधार बायोमेट्रिक द्वारे करता येणार आहे.

पीएम किसान सम्मान निधि च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी. जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आधार बायोमेत्रिक द्वारे करू शकतात.

पीएम किसान सम्मान निधि योजना 2022

काही काळापूर्वी शेतकरी आधार मध्ये दिलेला मोबाईल क्रमांक वर प्राप्त झालेले. यूट्यूब द्वारे केवायसी देखील करू शकत होते परंतु सरकारने ते थांबवले आहे.

आता शेतकऱ्यांना सीएससी केंद्र ला भेट द्यावी लागेल बायोमेट्रिक द्वारे केवायसी करावी लागेल. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 10 एप्रिल 2022 पर्यंत केंद्रावर पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी ही केवायसी अपडेट केले आहेत.

पी एम किसान योजना अंतर्गत सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी केवायसी अपडेट करु शकलेले नाहीत त्यामुळे प्रथम शेवटची तारीख 31 मार्च दोन ते 22 मे अशी वाढवण्यात आली होती. ती पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे आता शेतकरी 31मे 2022 पर्यंत करू शकतील.

पीएम किसान सम्मान निधि योजना

पी एम किसान योजना अंतर्गत सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी केवायसी अपडेट करू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रथम शेवटची तारीख एकतीस मार्च दोन ते बावीस मे अशी वाढवण्यात आली होती .ती पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे आता शेतकरी 31 मे 2022 पर्यंत करू केवायसी शकतील.

pm kisan samman nidhi yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांचा सन्मान. हप्त्यात 6 हजार दिले जातात या योजनेवरील खर्चाचा केंद्र सरकार खर्च केंद्र सरकार होते. आणि त्यासाठी अर्थसंकल्पात कृषी मंत्रालय स्वतंत्र निधी दिला जातो.

आतापर्यंत केंद्र सरकारने एक पॉईंट 82 लाख कोटी रुपये त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पाठवले. आहेत सुमारे 12 कोटी शेतकऱ्या शेतकरी अकराव्या हफ्त्याची प्रतीक्षेत आहेत.


📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिलर 3 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!