Pm Kisan KYC Date | पीएम किसान केवायसी केली नाही तर २ हजार नाही

Pm Kisan KYC Date | पीएम किसान केवायसी केली नाही तर २ हजार नाही

Pm Kisan KYC Date

Pm Kisan KYC Date नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील पंत प्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र असलेल्या. सर्व शेतकऱ्यांसाठी या योजनेबद्दल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला माहिती असेल तर केंद्र सरकारने पी एम किसान योजना केवायसी सुरू केली आहे. आणि आपल्याला ही केवायसी करणे बंधन कारक असणार आहे. कारण जर आपण केवायसी केली नाही. तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्या मुळे आपण सर्वांनी केवायसी करणे अतिशय महत्वाचे आहे. आणि त्या नंतर 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो. या बाबत संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.

केवायसी नाही तर २ हजार रु नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत. संपूर्ण देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये या योजने अंतर्गत दिले जात आहेत. आणि हे 6 हजार रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. म्हणजेच 4 महिन्याला 2 हजार रुपये पण आता सरकारने या नियमावलीत काही नवीन बादल केले आहेत. आणि त्या नियमानुसार सर्वच पात्र शेतकऱ्यांना इ केवायसी करणे आवश्यक झाले आहे.

पीएम किसान केवायसी कशी करावी 

या योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. त्यांनी हा निर्णय पीएम किसान केवायसी या योजनेसदर्भात हा निर्णय घेतला आहे. आणि महाराष्ट्र राज्यात केवायसी करण्याची मुदत31 मार्च 2022 वरून वाढवून 31 मे 2022 केली आहे. 

कोण असणार ११ व्या हफ्त्याचे लाभार्थी 

आता राहिला प्रश्न की हा 11 वा हफ्ता कोणत्या शेतकऱ्याना मिळणार. आणि मिळेल की नाही मिळणार तर जर आपण केवायसी केली नाही तर आपण. या 11 व्या हाफत्याची लाभ नाही घेऊ शकणार आहे. सरकार ने केवायसी करण्याची मुदत वड पण केलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना एक आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे. केवायसी करण्याची आणि हा हफ्ता हा एप्रिल किंवा मे च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. 

केवायसी करण्यात येणाऱ्या अडचणी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि ई केवायसी पोर्टल हे सुरू नसल्याकारणाने किंवा शेतकऱ्यांनी. आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक नाही किंवा अन्य काही अडचण येत आहे. तर अश्या शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले. सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक डिव्हाईस ने केवायसी करू शकता. मोबाइल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे. (Pm Kisan KYC Date ) ते शेतकरी स्वतःच्या मोबाईल वरून केवायसी करू शकता.


📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!