Pm Kisan 11th Installment | पीएम किसान सम्मान निधी योजाना ११ व हफ्ता यादी आली नाव तपासा

Pm Kisan 11th Installment | पीएम किसान सम्मान निधी योजाना ११ व हफ्ता यादी आली नाव तपासा

Pm Kisan 11th Installment

Pm Kisan 11th Installment : नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हफ्ता हा लवकरच येणार आहे. पण तो कधी येणार आहे किती ये आर आहे. या विषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan 11th Installment Date

आपण ही पीएम किसान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर 11 व्या हाफत्याची वाट बघत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये हे 1 वर्ष्यात आणि तीन टप्यात देण्यात येतात. आणि या योजने अंतर्गत आता पर्यंत 10 हफ्ते हे वितरित केले गेले आहे. आणि आता शेतकरी हे 11 व्या हाफत्याची वाट बघून आहेत. तर हा हफ्ट कधी मिळणार आहे. या बाबत सर्वाना वतसुक्त लागली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना 

आम्ही आपल्याला सांगू इच्छितोकी पीएम किसन योजनेचा पहिला. हफ्ता हा1 एप्रिल पासून ते 31 जुलै पर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. आणि जर आपण या योजनेसाठी केवायसी केली नसेल तर तुम्ही या 11 व्या हाफत्याची फायदा नाही घेऊ शकणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्या शेतकर्यांनाच्या बँकेत हा 11 वा हफ्ता टाकल्या जाणार नांही आहे. त्या साठी केवायसी करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

पिएम किसान केवायसी कशी करावी 

  • आपल्याला सगळ्यात पाहिले पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे
  • इथे आपल्याला फॉर्म कॉर्नर वर क्लिक करायचे आहे
  • आता आपल्याला न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे
  • त्या नंतर तिथे आपला आधार कार्ड नो भरायचा आहे
  • त्या नंतर क्यापचा कोड भरायचा आहे
  • आता ते सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे
  • या फॉर्म मध्ये आपल्याला आपली संपुर्ण डिटेल भरायची आहे
  • आणि आपला बँक अकाऊंट नंबर दयचा आहे
पीएम किसान योजना लाभार्थी 

या योजनेचा लाभ हा अश्याच शेतकऱ्यांना मिळतो ज्याच्याकडे 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर पेक्ष्या कमी जमीन आहे. आणि ती जमिन ही उत्पन्न देणारी असावी जर कोणताही शेतकरी इनकम टॅक्स भरतो. त्या शेतकऱ्याला पण या योजनेचा लाभ भेटत नाही. आणि या वेतरिक्त जो शेतकरी या योजनेचा फहायदा घेणार आहे. त्याच्याकडे रेशन असणे गरजेचे आहे अन्यथा 11 व हफ्ता आता मिळणार नाही आहे.

कोणाला नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ 

कोणत्या शेतकऱ्याना या पीएम किसन योजनेचा लाभ नाही मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी इ केवायसी केली नाही अश्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्या साठी सर्व शेतकऱ्यांनी केवायसी करणे हे बंधन करक आहे. आणि ही केवायसी काशी करायची आहे हे आम्ही वर दिलेल्या लेखा (Pm Kisan 11th Installment) मध्ये सांगितले आहे.


📢 सोलर पंप अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना सुरु २०२२ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!