Pm Kisan 11th Installment Date | पीएम किसान सन्मान निधी योजना ११ वा हफ्ता

Pm Kisan 11th Installment Date | पीएम किसान सन्मान निधी योजना ११ वा हफ्ता

Pm Kisan 11th Installment Date

Pm Kisan 11th Installment Date : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी शेतकरी ज्या ११ व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. ते आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि या ११ व्तया हफ्रत्याची जीयादी आहे. ही हि तुम्हला चेक करायची असेल तर पिएम्किसन पोर्टल वर बघू शकता. तो कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

पीएम किसान योजनाचा ११ वा हफ्ता कधी येणार 

आपल्या सरकारने आतापर्यंत पीएम किसन सन्मान निधी योजनेचे 10 हफ्ते हे सर्व शेतकऱ्याच्या खात्यात पाठवले आहे. आता 11 वा हफ्ता ही सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहे. सरकार ने मागील हफ्ता हा 1 जानेवारी पासून वितरित करायला सुरुवात केली होती. आता शेतकरी हे 11 व्या हाफत्याची वाट पाहत आहेत. तर आता त्यांना लवकरच 11 वा हफ्ता हा मिळणार असल्याने. त्यांना जास्त वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे.

pm kisan 11th installment date

आपण जर पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी केली असेल तर हा हफ्ता तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर हा 11 वा हफ्ता तुम्हाला मिळणार नाही. त्या साठी तुम्हाला केवायसी करणे हे बंधन कारक ठरणार आहे. तुमची केवायसी झाल्यानंतर च तुम्हाला 11 वा हफ्ता हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्ही या 11 व्या हाफत्यासाठी पात्र आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी. तुम्ही पीएम किसान पोर्टल ला भेट देऊन याची यादीत आपले नाव चेक करू शकता. आणि तुमची या विषयी काही तक्रार असेल तर या हेल्पलाईन वर तुमची तक्रार नोंदवू शकता.

pm kisan helpline number

पीएम किसान योजनेचे हेल्पलाइन क्रमांक ०११-२४३००६०६ आणि १५५२६१ आहेत. एक टोल फ्री क्रमांक देखील आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००-११५-५२६ आहे. तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा https://pmkisan.gov.in/Grievance.aspx या लिंकला भेट देऊन तुमचा प्रश्न विचारू शकता. तुम्हाला तुमचा आधार किंवा खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि ‘तपशील मिळवा’ वर क्लिक करा. याशिवाय pmkisan-ict@gov.in हा मेल आयडी. आणि pmkisan-funds@gov.in वर मेल करूनही माहिती (Pm Kisan 11th Installment Date) मिळवता येईल

pm kisan correction form 2022

जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या रेकॉर्डमध्ये चुकीची माहिती टाकली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन किंवा PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमची माहिती सुधारू शकता. तुम्हाला या वेबसाइटवर जाऊन ‘फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ‘Aadhaar edit’ ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा आधार तपशील दुरुस्त करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमचा खाते क्रमांक आणि फोन नंबरची माहिती देखील अचूकपणे प्रविष्ट करू शकता. त्याचप्रमाणे, इतर तपशील चुकीचे असल्यास, ते दुरुस्त करा आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून सबमिट करा.


📢 नवीन विहीर अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 जमीन खरेदी अनुदान योजना २०२२ सूर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!