PM Awas Yojana | डबल धमाका ! घरकुल योजना ची मुदत 2024 पर्यत वाढली आणि 122 लाख घरकुल साठी मंजुरी

PM Awas Yojana | डबल धमाका ! घरकुल योजना ची मुदत 2024 पर्यत वाढली आणि 122 लाख घरकुल साठी मंजुरी

PM Awas Yojana

PM Awas Yojana: नमस्कार जे नागरिक किंवा भारतीय रहिवाशी घरकुल मिळण्याची वाट पाहून होते. अश्या नागरिकांना मोठी आनंदाची बातमी आहे ही घरकुल योजना 2024 पर्यंत वाढवली गेली आहे.

आणि आता 122 लाख घराणं मंजुरी देण्यात आली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा त्या आम्ही आपल्याला या लेखाच्या शेवटी लिंक दिलेली आहे. आणि या विषयी अधिक माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

PM Awas Yojana

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. अशा परिस्थितीत आता लोकांना या योजनेचा लाभ 2024 पर्यंत मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा : शेतात उंदीर पिकाची नुकसान करत आहे तर त्यासठी करा हे उपाय 100% होणार फायदा 

यापैकी 65 लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण (PM Awas Yojana Benefits) झाले आहे. याचबरोबर, उर्वरित घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर लवकरच हे घर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

कोण असतील या योजनेचे लाभार्थी 

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकतील लोकांना स्वतःचे घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते.

या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ही घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.

या योजनेच्या पात्रता 

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने 3 उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे. तर दुसरी कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे.

हेही वाचा : पीएम मुद्रा योजने अतर्गत व्यवसाय सुरु करण्यासठी मिळते 10 लाख रु पर्यंत कर्ज 

तसेच, तिसरी कॅटगरी म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. पहिला हप्ता 50 हजार रुपये, दुसरा हप्ता 1.50 लाख रुपये आणि तिसरा हप्ता 2.50 लाख रुपये आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी pmaymis.gov.in ला भेट द्या.- त्यानंतर ‘Citizen Assessment’हा पर्याय निवडा.- पुढे तुमचा आधार क्रमांक टाका.- त्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरा.- हा अर्ज सबमिट करा.- त्यानंतर त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.


📢 आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते आणि महिन्याला मिळवा 45 हजार रु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!