Pipe Line Repair Techniques Best | शेतातली पाईप लाईन फुटली आहे तर या पद्धतीने करा दुरुस्त परत पाईप लिकेज होणार नाही 1

Pipe Line Repair Techniques: शेतकरी मित्रांनो आपण पाहत असतो की आपण शेतामध्ये जी टाकलेली पाईपलाईन असते ती पाईपलाईन नांगर म्हणा रोटावेटर ट्रॅक्टरच्या साह्याने किंवा इत्यादी काहीतरी लागून फुटते त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते.

आता जर आपल्याला ही लिंक काढायची असली तर खूप जास्त जमीन खोदून काढावी लागते यामध्ये हे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावी लागते त्यामुळेच शेतकरी मित्रांनो आपण आज या मध्ये अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत पाईपलाईन ची लिंक कशी काढावी हे पाहणार आहोत.

Pipe Line Repair Techniques

शेतकरी मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने जर थोडीफार जागा उकडून तर पाईपलाईनचे लिखित काढले तर खूप मेहनत वाचते कारण बऱ्याच वेळेस आपल्या शेतात पाईपलाईन लिकेज झालं की आपण दोन्ही बाजूला पाच पाच फूट खोल खोदतो लीकिज काढण्या साठी. मित्रांनो त्यामुळे एक सोपी ट्रिक सांगतो यासाठी तुम्ही केसांना लावायचा जो शाम्पू असतो.

आणि त्याचबरोबर सरकू सॉकेट हे वापरावे लागते शेतकरी मित्रांनो समजा की जेव्हा तुमचा पाईप ज्या जागी लिखित असतो त्या ठिकाणापासून दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जागा करावी लागते जर तुम्ही या प्रकारे लिखित काढताना जे सरकू म्हणजेच क्विक फिक्स सॉकेट असते तीन इंची सॉकेट घ्यावी लागते.

शेतकरी मित्रांनो कारण 2 इंची पाईपलाईन आहे तर तर 2 इंच सॉकेट घ्यावे आणि 3 इंच असल तर 3 इंची सॉकेट घ्यावे. याप्रकारे लिकेज काढताना सुरुवातीला जिथे पाईप लीक आहे त्या जागी फिक्स सॉकेट ठेवून एक माप घ्यावे. ते पाईप लीक झाल्याच्या जागे पासून थोड्या अंतरावर लिक झालेले पाईप कापून घ्यावा. मगं पुन्हा जे काही क्विक फिक्स सॉकेट असते त्यात छोट्या पाईपाचा तुकडा टाकावा.

या पद्धतीने काढा पाईपलाईनचे लीक

पण जर हे पाईपचा तुकडा टाकण्या पूर्वी क्वीक फिक्स सॉकेटच्या एका तोंडाला शाम्पू लावून घ्यावा. अणि आपण पाईपचा तुकडा या सॉकेटमध्ये टाकणार आहोत त्या एका तोंडाला सुद्धा शाम्पू लावावा. क्विक फिक्स सॉकेटात एक रबर राहते त्या रबरावर पण शाम्पू चांगला लावून घ्यावा.

मगं सॉकेटमध्ये रित्या पाईपचा तुकडा टाकून घ्यावा. मग पुन्हा जे सॉकेट मध्ये पाईपचा तुकडा टाकलात. त्याच्या तोंडाला सुलोचन लावून टाका मित्रांनो मग पुन्हा लीक झालेल्या पाईपाला वेगळ्या ठिकाणी कापून घ्यावा. फिक्स सॉकेट एक बाजूने पाईप वर चांगले चढवून घ्या.

मगं सॉकेटच्या एक साइट ला सोल्युशन लावा सोलुशन (Pipe Line Repair Techniques) लावलेल सॉकेटची बाजू ओढावी आणि लिकेज असलेल्या पाईपा मध्ये चांगले व्यवस्थित टाकून घ्यावे शेतकरी मित्रांनो या सोप्या पद्धतीने तुम्ही अवघ्या पाच मिनिटांमध्ये लिकेज काढाल.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी (Pipe Line Repair Techniques) वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या जवळील इतर शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल.

Leave a Comment