Pink Potato Farming Best | मित्रांनो बटाट्यात सामान्य बटाटा त्यापेक्षा गुलाबी म्हणजेच पिंक बटाट्याची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची होऊ शकते 1

Pink Potato Farming: नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याला कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे मित्रांनो सध्याला आपण शेतीच्या सुरुवातीच्या मशागतीपासून तर ही काढणीपर्यंत सर्व आदमी तंत्रज्ञानाच्या साह्याने करत आहोत मित्रांनो यामध्ये कृषी विद्यापीठ हे त्याचे कृषी विज्ञान केंद्र कधी संशोधन केंद्रे या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे.

मित्रांनो भरपूर उत्पादनासाठी वाणाची निवड चांगली करणे हे अधिक महत्त्वाचे असते आणि मित्रांनो याच पद्धतीने जर बटाटा पिकाचे विचार केले महाराष्ट्रात खूप ठिकाणी बटाट्याची लागवड करतात आणि मित्रांनो बटाट्यात सामान्य बटाटा त्यापेक्षा गुलाबी म्हणजेच पिंक बटाट्याची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची होऊ शकते.

Pink Potato Farming

आणि मित्रांनो हा बटाटा चांगले जास्त प्रमाणात पौष्टिक असल्याचे तज्ञ लोक म्हणतात आणि हा गुलाबी बटाटा आपल्या साध्या बटाट्या पेक्षा खायला पण चांगला असतो मित्रांनो यात कार्बोहाइड्रेट व स्टार्च असते त्यामुळे गुलाबी बटाटा हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो.

शेतकऱ्यांच्या दृष्टीतून कसा आहे गुलाबी बटाटा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला या गुलाबी बटाट्याची लागवड करायची असेल तर तुम्ही याची लागवड सपाट व डोंगराळ या दोन्ही प्रकारच्या जमिनीवर (Pink Potato Farming) करू शकता मित्रांनो साधारणता हे पीक परिपक्व होण्यासाठी 80 ते 100 दिवस घेते मित्रांनो याची उत्पादन हेक्टरी 400 क्विंटल व त्यापेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते.

आणि मित्रांनो याला मागणी चांगली आहे कारण हा बटाटा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते सामान्य बटाट्यापेक्षा हा गुलाबी बटाटा चांगला आहे असे तज्ञ लोक म्हणतात.मागणी चांगली असल्यामुळे सहाजिकच यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

Leave a Comment