Pik Vima Update | आता पिक विमा पंचनामे होणार तत्काळ

आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत

आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. आणि अशा पार्श्वभूमी वरती आपत्तीनंतर होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामा त्वरित करण्यासाठी ड्रोन सर्वे तसेच इतर होणाऱ्या नुकसानीचे.

किंवा इतर बाबीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी उपयुक्तता आणि याच्यामध्ये. आपण आणि या समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे व्यवहाराचा तपासली जाईल.

या ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या सर्वे असतील किंवा सॅटॅलाइट इमेजरीच्या माध्यमातून आलेला डाटा असेल हा किती अचूक आहे. 

व्यक्तीगत पंचनामे न करता

हे व्यक्तीगत पंचनामे न करता अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जातील. आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून या आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी या माध्यमातून मदत मिळणार आहे.

मात्र मित्रांनो आपण जर पाहिलं तर सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून आलेला. डाटा किंवा जे काही ड्रोनच्या माध्यमातून केलेले सर्वे याच्यामधून अचूक पिकांच्या नुकसानीचा किती डाटा मिळेल.