Pik Vima Update | आता शेतकऱ्याना पिक विमा मिळणार dbt ने कसा तो पहा

काय आहे शासनाचा नवीन निर्णय 

काही गावांमध्ये पावसाची प्रचंड मानाची जी काही आकडेवारी ती जास्त आलेली आहे. परंतु त्याच्याच बाजूला असलेल्या गावांमधील डाटा खात अपवत असल्यामुळे ते गाव नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले नाहीत.

आणि असाच जो काही प्रसंग आहे. असा जो काही प्रकार आहे तो राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये झालेला आहे.

आणि याच पोस्टमध्ये एका मह सूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र जे आहे. त्याच्या ऐवजी आता राज्यामध्ये 10000 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी सुद्धा राज्याचा परवानगी दिलेली आहे.

स्कायमेट वेदर या कंपनीच्या माध्यमातून

ज्याच्यासाठी आता स्कायमेट वेदर या कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये. येणाऱ्या खरीपापुर्वीस दहा हजार स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहेत.

ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा नुकसान स्वतःच्या पावसाचा रीडिंग असेल. किंवा अतिवृष्टीचं रीडिंग असेल किंवा आपण जर पाहिलं तर फळ पिक विमा योजनेसाठी सततचा पाऊस. जो 15 दिवसाचा निकाल 25 दिवसाचा निकष आहे.

याच्यासाठी ऍक्युरेट डाटा घेण्यासाठी किंवा पावसाचा खंड या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना. पात्र करण्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा असा या ठिकाणी एक बदल करू शकतो.