Pik Vima New Update | अतिवृष्टी आता शेतकऱ्यांना मिळणार DBT द्वारे ! राज्यात 10,000 स्वायमचलित हवामान केंद्र

Pik Vima New Update: मित्रांनो अतिवृष्टी सततचा पाऊस किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास. त्या शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई आता डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

मित्रांनो आपण जर पहिल्यांदा गेल्या काही दिवसापासून विविध जिल्ह्यांच्या माध्यमातून. विविध जिल्ह्यामध्ये तलाठ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार कार्ड बँकेच्या डिटेल मागितले जात आहे.

त्याच्यासाठी काही फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्या डिटेल मागवून त्याचे प्र्मानिकरन केला जात आहे. याप्रमाणे आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच मदतीचे घोषणा करण्यात आले होते.

पहा कसे मिळणार dbt ने नुकसान भरपाई सविस्तर माहिती येथे पहा 

Pik Vima New Update

त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये निधी देखील वितरित करण्यात आलेला होता. परंतु आपण जर पाहिलं तर दिवाळी पूर्वी रकमेचे वितरण होईल. अशा प्रकारे सांगण्यात आल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्यांना आता दिवाळी झाल्यानंतर साधारण दोन महिने होत आले.

तरीसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम आद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये गेलेली नाही. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे असे कारण होते. 

याचमुळे शेतकऱ्यांनी ज्या बँकेला आपला आधार संलग्न केलेला आहे. याच्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून पावलं उचलण्यात आलेले आहेत. आणि ज्या बँकेची ज्या राष्ट्रीयकृत बँकेची शेतकऱ्यांचा आधार संलग्न आहे.

हे काम करावे लागणार तरच मिळेल dbt ने अतिवृष्टी भरपाई

अशा आधार संलग्न खात्यामध्ये त्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाईची रक्कम येणाऱ्या काळामध्ये दिली जाणार आहेत. कारण शेतकऱ्याला दिली जाणारी नुकसान भरपाई हा फ्लोटिंग होणे.

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्या ठिकाणी एटीएम पैसे काढू शकतात

किंवा इतर डिजिटल पद्धतीने पैसे काढू शकतात. अशा बँकेमध्ये जरी पैसे आले तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो.

आणि याच पार्श्वभूमी वरती आता यावर्षी राहिलेले याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काही नुकसान भरपाईच्या वितरण केलं जाईल. हे पूर्णपणे शेतकऱ्यांना डीबीटीच्या द्वारे केलं जाईल.

मित्रांनो याच पासवर्ड आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीमध्ये एका मंडळामध्ये नुकसान झालेला असताना.

कुठे व कोणकोणत्य तालुक्यात असणार हवामान केद्र येथे पहा 

 

Leave a Comment