Pik Vima Agrim | शेतकऱ्यांना कधी मिळणार पूर्ण पिक विमा अग्रिम

पूर्ण रक्कम कधी मिळणार

विमा आग्रेम 25% दिला असल्याचे गृहीत धरले तरी पूर्ण विमा रक्कम कधी मिळेल. याची वाट शेतकऱ्यांनी पाहत आहेत खरीप हंगाम संपून आता अरबी हंगाम सुरू आहे. मात्र अद्यापच वेळेत मिळाला नसल्याने संपूर्ण विमा रक्कम कधी मिळेल अशा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

आतापर्यंत 400 कोटी जमा झाले होते

एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की मागच्या वर्षी आतापर्यंत विमा अग्रिम. व पिक विमा रकमे बुटी जवळपास 400 कोटी रुपये जमा झाले आहे. रब्बी हंगामा सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर आगरी मत जमा नाही.

विमा वाटपाची गती अत्यंत धीमी असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होतो आहे. या संदर्भात बजाजलायन्स विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खिरडीकर व जिल्हा व्यवस्थापक. तहसील कुरेशी यांच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांनी कॉल घेतला. नसल्याने विमा कंपनीची बाजू कळू शकली नाही.