Pik Vima Agrim 2022 | विम्याचे आकडे कोटीत पण खात्यात फक्त 25% अग्रिम विमा ! उर्वरित 75% कधी

Pik Vima Agrim 2022: नमस्कार खरीप हंगाम 2022 मध्ये पिक विमा ग्रीन व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी 176 कोटी रुपये. जवळपास पाच लाख 51 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती. पीक विमा कंपनीने बजाज अलायन्स या कंपनीने कृषी विभागाकडे दिली.

यामुळे आपल्या खात्यावर किमान दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात तुकडी रक्कम खात्यावर जमा होत आहे.

आता पर्यंत 400 कोटी जमा पण शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% उर्वरित कधी येथे पहा 

Pik Vima Agrim 2022

नैसर्गिक आपत्ती निधी हा पिक विम्याचा भाग असल्याचे कृषी विभागाच्या वतीने त्यावेळेस स्पष्ट करण्यात आले होते. विमा जेवढा भरला आहे. त्याच्या नुकसानीच्या पटीत विमा रक्कम मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र ती फुल ठरत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीभंग 2022 मध्ये पिक विमा भरणाऱ्या दोन लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा अग्रिम 93 कोटी रुपये तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे.

पिक विमा नुकसानपोटी दोन लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या. बँक खात्यावर 73 कोटी 39 लाख रुपये पिक विमा कंपनीने जमा केले. असल्याची माहिती विमा कंपनीने कृषी विभागास मागच्या आठवड्यात दिली होती.

पिक विमा अग्रिम ची पूर्ण रक्कम कधी मिळणार येथे पहा 

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास 16 लाख 48 हजार 798 शेतकऱ्यांनी. पिक विमा भरल्याने सहा लाख सत्तावीस हजार सोळा हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यावर तुकडी रक्कम जमा होत असल्याची या रोड शेतकऱ्यांतून होत आहे.

पिक विमा कंपनीने सर्व स्पष्ट केले पाहिजे

नैसर्गिक आपत्ती आल्यास पिकांचे नुकसान झाले. तर भरून निघावे यासाठी शेतकरी मोठ्या आशेने पिक विमा काढतो. परंतु विमा कंपनी विमा देताना हात आखडता घेत असल्याची ओरड शेतकरी करत आहेत.

त्यामुळे पिक विमा कंपनीने कृषी कार्यालयात एक प्रतिनिधी बसून त्याच्याकडे केवळ विमा. रकमेबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम द्यावे.

जेणेकरून पिक विमा बाबतच्या शंकांचे निरसन होईल असे मत शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहेत.

16 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला पण मिळाला फक्त एवढ्या शेतकऱ्यांना येथे पहा 

Leave a Comment