Pik Spardha Yojana 2022 | शेतकऱ्यानो आता आपल्या पिकाचे उत्पन्न वाढवा आणि मिळवा हजारोचे बक्षीस

Pik Spardha Yojana 2022: नमस्कार पिकांच्या उत्पादक तेत वाढ व्हावी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे.या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पिकाचे उत्पादन वाढावे हजारोंचे बक्षीस मिळावा अशी कृषी विभागाचे ही योजना आहे.

Pik Spardha Yojana 2022

या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्यंत अर्ज करता येणार आहेत. सतत तीन वर्ष सातत्याने तेच पीक घ्यावे लागत होते. मात्र नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे होणाऱ्या उत्पादकतेतील घट शेतकऱ्यांना नाउमेद करत होती.

पिक स्पर्ध योजनेचा अर्ज करण्यासठी अटी काय आहेत येथे पहा 

आता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. यासाठी तालुका जिल्हा राज्य पातळी बक्षीस दिली जाणार आहे. यातून नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांची इच्छाशक्ती मनोबल वाढविणार आहे.

जिल्हास्तरीय तीन बक्षिसे

जिल्हास्तरीय तीन बक्षिसे स्पर्धा राज्य विभाग जिल्हा आणि तालुका पातळीवर आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये दुसरे 3000 तर तिसरे 5000 आहे जिल्हा पातळीवर पहिले. दहा हजार दुसरे 7000 तर तिसरे पाच हजार रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे येथे पहा 

राज्यस्तरावर तीन बक्षिसे

राज्यस्तरावर तीन बक्षिसे विभागीय पातळीवर पहिले 25000 द्वितीय वीस हजार रुपये तर तिसरे पंधरा हजार रुपये राहणार आहे. राज्यस्तरावर पहिले बक्षीस 50000 दुसरी 40,000 तर तिसरे बक्षीस 30 हजार रुपये राहणार आहे.

स्पर्धेच्या अटी

स्पर्धेच्या अटी किमान दहा आर जमीन क्षेत्रावर पीक घेणे गरजेचे आहे. स्पर्धेतून माघार घ्यायची असल्यास कापणीच्या पंधरा दिवसा अगोदर संबंधित शेतकऱ्यांना लेखी सांगावी लागणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आदिवासी यांनी सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा स्वतंत्र घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर मुदत देण्यात आली आहे.

पिक स्पर्धा योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे येथे पहा 

Leave a Comment