Petrol Diesel Price Today | पेट्रोल डीझेल किमतीत सातत्याने होतायेत बदल जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Petrol Diesel Price Today:स्कार राज्यातील नागरिकांना या वाढत्या महागाईच्या काळात शासनाने. नागरिकांना पेट्रोल व डिझेल वरील कर थोडा कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल च्या किमती या दिवसोनदीवस कमी होत चालल्या आहे. तर चला जाणून घेऊ की आज संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याचे आजचे पेट्रोल व डिझेल चे भाव .

Petrol Diesel Price Today

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

हेही वाचा : ड्रोन खरेदी साठी शासन शेतकऱ्यांना देते 100% अनुदान येथे करा अर्ज 

पहा राज्यातील कोणत्या शहरात काय भाव आहे पेट्रोल डीझेल 

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०६.१५ ९२.६७
अकोला १०६.३८ ९२.९१
अमरावती १०७.१० ९३.६१
औरंगाबाद १०७.९९ ९५.९४
भंडारा १०७.१६ ९३.६७
बीड १०६.७६ ९३.२६
बुलढाणा १०६.७५ ९३.२७
चंद्रपूर १०६.१२ ९२.६८
धुळे १०६.३८ ९२.९०
गडचिरोली १०७.०६ ९३.५८
गोंदिया १०७.८४ ९४.३३
हिंगोली १०७.८५ ९४.३४
जळगाव १०६.२९ ९२.८२
जालना १०८.२२ ९४.६६
कोल्हापूर १०५.९८ ९२.५३
लातूर १०७.७० ९४.१८
मुंबई शहर १०६.३१ ९४.२७
नागपूर १०६.०३ ९२.५८
नांदेड १०८.०३ ९४.५२
नंदुरबार १०६.७६ ९३.२७
नाशिक १०६.७७ ९३.२६
उस्मानाबाद १०६.७९ ९३.३०
पालघर १०६.७५ ९३.२२
परभणी १०९.४० ९५.७९
पुणे १०६.७६ ९३.२५
रायगड १०६.८१ ९३.२७
रत्नागिरी १०७.८० ९४.२८
सांगली १०६.९८ ९३.४९
सातारा १०६.८९ ९३.३७
सिंधुदुर्ग १०७.९१ ९४.३८
सोलापूर १०६.१९ ९२.७३
ठाणे १०५.९७ ९२.४६
वर्धा १०६.५० ९३.०४
वाशिम १०६.९९ ९३.५०
यवतमाळ १०७.१८ ९३.६८

हेही वाचा : खरीप हंगाम 2022-23 साठी सर्व पिकाचे हमी भाव शासनाने केले निश्चित 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.


📢 नवीन घरकुल योना अतर्गत मिळतंय 1.20 लाख रु अनुदान आजचा घ्या लाभ :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!