Pesticide Online Purchase | शेतकऱ्यांना मिळणार आता घरबसल्या कीटकनाशके ! पहा कसे माघवायचे ऑनलाईन

Pesticide Online Purchase: नमस्कार केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके घरी बसून मागवू शकतात. कीटकनाशकाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही.

भारतातील ॲमेझॉन आणि flipkart या प्रमुख ही कॉमर्स कंपन्यासह अनेक ई कॉमर्स कंपन्याकडून ऑनलाइन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत.

Pesticide Online Purchase

गेल्या अनेक दिवसापासून ची ही मागणी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचने 1971 चे नियम बदलण्यात आले असून. कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ही कॉमर्स प्लॅटफॉर्म द्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील.

यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ही कॉमर्स प्लॅटफॉर्मचे असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोच व्हावी अशी प्रकारची मागणी केली जात होती.

Ration Card Holders News

कसे मिळणार शेतकऱ्यांना कीटकनाशके ऑनलाईन पद्धतीने येथे क्लिक करून पहा 

ती कीटकनाशके शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची परवानगी कंपन्यांना मिळावी अशी मागणी करण्यात येत होते. अखेर कीटकनाशकाची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मागणीला यशाला आहे. यामुळे कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल असे कंपन्यांची म्हणणे आहे.

बाजारात स्पर्धा वाढणार

बाजारात स्पर्धा वाढणार शेतकऱ्यांना कीटकनाशके स्वस्त मिळणार. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट कायदेशीर रित्या कीटकनाशकांची (Pesticide Online Purchase) विक्री करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.

कीटकनाशकाची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडे परवाना असणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्याचे नियम पाळणे कंपनीला बंधनकारक असणार आहे.

परभणीची पडताळणी करण्याची जबाबदारी ही कॉमर्स कंपनीची असेल. यामुळे बाजारात स्पर्धा वाढणार आहे यातून कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी स्वस्त होणार आहेत.

Ration Card Holders News

शेतकऱ्यांचा वेळ कसा वाचणार येथे क्लिक करून पहा 

Leave a Comment