Percolation Vihir Motor Scheme | कृषी सिंचन पंप साठी मिळत आहे अनुदान ! आजच घ्या लाभ

Percolation Vihir Motor Scheme | कृषी सिंचन पंप साठी मिळत आहे अनुदान ! आजच घ्या लाभ

Percolation Vihir Motor Scheme

Percolation Vihir Motor Scheme:  नमस्कार आपण आज या लेखांद्या शेतकऱ्यासाठी महत्वाच्या अश्या योजने बद्दल माहिती करून घेणार आहोत. ती योजना म्हणजे सिंचन मोटार अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना. मोटार घेण्यासाठी शासन देणार अनुदान पण या योजनेचा लाभ घे यासाठी काही पात्रता व कागदपत्रे लागणार आहे.

यो योजनेचे उद्देश असे आहे की जे शेतकरी हे आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सिंचन मोटार विकत घेऊ शकत नाही. अश्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. चला तर जाणून घेऊ की या योजनेचा अर्ज कुठे व कसा करायचा आहे. हे जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती वाचा.

Percolation Vihir Motor Scheme

बऱ्याच शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार अनुदान योजनेसाठी मागील काही दिवसात अर्ज सुरू केले होते. आता त्या शेतकऱ्यांना या योजनेची मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांचा अर्ज हा मंजूर झाला आहे आणि आता परत या योजनेचे अर्ज हे सुरू झाले आहेत.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा व त्या मध्ये माहिती कशी भरायची आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा आम्ही आमच्या लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे. तिथून अर्ज करू शकता.

मोटार अनुदान योजना 2022

आपल्या विहिरीवरील सिंचन मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करून शासकीय अनुदानावर मोटार तुम्ही घेऊ शकता. आपल्या शेतात सिंचन विहीर तर असेल अर्थातच त्या शिवाय आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न कसे होणार.

असो शेतकऱ्याला त्याच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी मोटार ही गरजेची असते. आणि ही मोटार विकत घेणार असाल तर आपण या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता. त्यासाठी आजच करा ऑनलाईन अर्ज.

कसा भरायचा अर्ज 

शेतातील पाणी देण्यासाठी तुमच्याकडे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विहीर तर असतेच. पण त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी सिंचन मोटार. तर पाहिजेच असते इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागतात.

कृषी सिंचन पंप साठी ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

शासकिय अनुदानावर इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकतात. या साठी शेतकऱ्यांना वर ऑनलाईन करावा लागतो. त्या साठी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!