Pashu Kisan Credit Yojana Best | जनावर घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार कर्ज, जाणून घ्या संपूर्ण योजना ? 1

Pashu Kisan Credit Yojana: पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतील पात्रता काय आहे नेमकं या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्रायटेरिया काय लागतो ही पशु किसान क्रेडिट कार्ड योजना जसे क्रेडिट कार्ड असते बँकेचे किंवा बजाज EMI कार्ड असते.

त्यावर मोबाईल, फ्रिज, टीव्ही, घेऊ शकतो त्याप्रकारे पशु क्रेडिट कार्ड यावर शेतीला जोडधंदा म्हणून जनावर घेण्यासाठी कर्ज घेऊ शकतो. तर या योजनेचा लाभ कश्याप्रकारे घ्यायचा आणि यासाठी पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Pashu Kisan Credit Yojana

शेतीसाठी जोडधंदा म्हणून या पशु किसान क्रेडिट कार्डला अप्लाय करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कागदपत्रे काय लागतील अर्ज कसा करायचा कोणत्या जनावराला किती कर्ज अर्ज करण्यासाठी कोण कोणत्या बँकेचा समावेश आहे पाहा खालील नुसार.

अर्ज पद्धत

 • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करू शकता.
 • ऑनलाइन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेच्या क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकता.
 • आणि ऑफलाइन पद्धतीने म्हणजे बँकेत (Pashu Kisan Credit Yojana) जाऊन सुद्धा कागदपत्रे देऊन या योजनेच्या पशु किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता. 

अर्ज करण्यासाठी कोण कोणत्या बँकेचा समावेश आहे.

 • स्टेट बँक ऑफ इंडिया,
 • पंजाब नॅशनल बँक,
 • एचडीएफसी बँक,
 • ॲक्सिस बँक,
 • आयसीआयसी बँक,
 • बँक ऑफ बडोदा,
 • या बँक मध्ये जाऊन ऑफलाईन ऑनलाइन या दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
कोणत्या जनावराला किती कर्ज ?
 • म्हैस – म्हशीसाठी 60 हजार हजार (Pashu Kisan Credit Yojana) रुपये कर्ज मिळते,
 • गाय – यासाठी 40 हजार रुपये कर्ज मिळते,
 • कोंबडी – एका कोंबडीसाठी 700 रुपये कर्ज मिळते,
 • याची संपूर्ण लिमिट जर बघितली तर 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतो.
 • आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नेमकी तुम्हाला कागदपत्रे काय लागतील तर 
लागणारे कागदपत्र
 • आधार कार्ड,
 • पॅन कार्ड,
 • मतदान कार्ड,
 • मोबाईल नंबर,
 • पासपोर्ट साईटचे दोन फोटो,
 • फक्त एवढे कागदपत्र या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणार आहे.
 • अशा प्रकारे शेतीसाठी जोडधंदा म्हणून या पशु किसान क्रेडिट कार्डला अप्लाय करू शकता.

Leave a Comment