Panjabrao Deshmukh Karj Yojana | आता शेतकऱ्यांना मिळणार 0% व्याजदराने पिक कर्ज ! पहा सविस्तर माहिती

Panjabrao Deshmukh Karj Yojana: नमस्कार केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्धा टक्का व्याजदर वाढवल्याने. शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती.

या अर्धा टक्का व्याजाचा बोजा घेण्याबाबत संभ्रम होता. ही योजना बारगळण्याची चिन्हे होती. आता राज्य सहकारी बँकेने याची जबाबदारी घेतली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या व्याजापोटी बँकेला 150 कोटीचा भार सहन करावा लागणार आहे. अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिला.

Panjabrao Deshmukh Karj Yojana

राज्य सरकारने शेतकऱ्यांना 0% व्याजदर आणि पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी. डॉक्टर पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलती योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पीक कर्जाच्या व्याजात तीन टक्के सवलत मिळत होती.

याशिवाय केंद्र सरकारकडून दोन टक्क्याचा व्यास परतावा मिळत होता. उर्वरित एक टक्का जिल्हा बँका नफ्यातून तरतूद करत सोसत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज हे 0% व्याजाने मिळत असे.

सहा महिन्यांपूर्वी

केंद्र सरकारने व्याज परतावा तीन टक्क्यावरून अडीच टक्के केल्याने. हा अर्धा टक्क्याचा भार कुणी सोसावा यावरून संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने भार उचलावा असे केंद्राचे म्हणणे होते. मात्र त्याबाबत कोणताही पाऊले उचलली जात नव्हती.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत

केंद्रीय सहकार खात्याचे सचिव ज्ञानेश्वरकुमार. यांनी हा बोजा राज्यसहकारी बँकेने उचलावा अशी सूचना केली. यामुळे व्यंकेला 150 कोटीचा बोध सहन करावा लागणार आहे. कर्जात वाढ झाली तर ही रक्कम आणखी वाढेल.


📢 डीझेल पंप साठी मिळणार एवढे अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2023 एवढे मिळणार अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment