Panjabrao Dakh Weather Report | पंजाबरावांचा 10 मार्च पर्यंतचा नवीन हवामान अंदाज जारी, 11 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, पहा हा पंजाबरावांचा व्हिडीओ

Panjabrao Dakh Weather Report :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये पंजाबरावांचा 10 मार्च पर्यंतचा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे. नुकताच त्यांनी हा हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे.

पंजाबरावांचा 10 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज जाहीर झाला असून, या 11 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावने व्यक्त केली आहे. संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेऊया. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाज साठी पंजाबराव विशेष लोकप्रिय आहे.

Panjabrao Dakh Weather Report

शेतकऱ्यांचे मते त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो. आणि त्यामुळे पंजाबराव यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे. तर 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या हवामान अंदाज अंदाज 4 मार्चपासून राज्यात हवामान बदलणार असल्याचं सांगितलं गेलं होतं.

वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 4 मार्चपासून पावसाची शक्यता असून ती 10 मार्चपर्यंत असणार आहेत. हवामान खराब राहणार आहे. चार ते दहा मार्च दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता असेल पंजाबरावांनी नमूद केला आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज

पंजाबराव यांचा दिनांक 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेला अंदाज सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेली माहिती वाचा. त्यांच्या मते या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात जसे की नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, नाशिक, या पट्ट्यात मोठा पाऊस पडणार आहे.

आणि हा वर्तवलेला अंदाज सत्यात उतरला आहे. 4 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. अहमदनगर मध्ये देखील पावसाची हजेरी लागले आहे.

Panjabrao Dakh Weather Report

 राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान, शेतकऱ्यांना मोठा फटका पहा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील हवामान 

हवामान अंदाज महाराष्ट्र

तसेच खानदेशात काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांचा सविस्तर अंदाज जाणून घेण्यासाठी उत्सुकता पाहायला मिळते. अशा परिस्थितीत पंजाबराव यांचा सविस्तर हवामान अंदाज पाहूयात.

पंजाबराव यांच्यामध्ये दहा मार्चपर्यंत राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, शिर्डी, माजलगाव, शिरूर या भागात पडणार आहे.

पंजाब डख व्हिडिओ येथे पहा 

Panjabrao Dakh Weather Report

https://youtu.be/W-xbo3MDxgY


📢 सर्व सरकारी योजनांची मराठीत माहिती :- येथे पहा

📢 मराठीत कृषी योजना आणि हवामान अंदाज :येथे पहा

Leave a Comment