Pan Card News Today | आधार पॅनकार्ड सोबत लिंक न केल्यास या तारखेपासून दुप्पट दंड भरावा लागणार

Pan Card News Today | आधार पॅनकार्ड सोबत लिंक न केल्यास या तारखेपासून दुप्पट दंड भरावा लागणार

Pan Card News Today

 

Pan Card News Today : नमस्कार देशातील सर्व जनतेला केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. ही बातमी आहे पॅन आणि आधार कार्ड संदर्भातील आता शासनाने सांगितले आहे.

की जर आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्ड ला लिंक नसेल तर भरावे लागतील एक हजार रु. आणि याची शेवटची तारीख आहे. जुलै त्या आधी तुम्हाला आधार हे पॅन कार्ड सोबत लिंक करायचे आहे.

प्राप्तिकरन विभागाने अलीकडेच आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे. असे कडक निर्देश दिले आहेत जर आपण आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही. तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.

Pan Card News Today

आता पर्यंत हा दंड 500 रु होता. परंतु जर हे काम तुम्ही शासनाने दिलेल्या तारखे आधी नाही केले तर. म्हणजेच जर 1 जुलै आधी नाही केल्यास ते जुलै नंतर 1000 हजार रु दंड भरावा लागणार आहे.

जर आपण हे शासनाने दिलेल्या मुदती आधी आपण हे काम नाही केले तर अपल्याय इतर ही अनेक नुकसान हे सोसावे लागणार आहे. जर असे झाले तर तुमचे पॅन कार्ड हे बंद होऊ शकते. आणि या मुळे आपले सर्व आर्थिक व्यवहार हे होऊ शकणार नाही.

लिंक न केल्यास हे नुकसान होईल

जर आपले पॅन कार्ड हे शासनाने अवैद्य ठरवले तर आपल्याला ऑनलाईन आयटीआर भरण्यास अडचणी येतील. त्या मुळे तुमचा कर परतावा अडकू शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला तुमचा पण हा आर्थिक व्यवहारात करत यवणार नाही. म्हणजेच बँक मध्ये करता येणार नाही.

याशिवाय, नवीन बँक खाते उघडतानाही तुम्ही तुमचे पॅन कार्ड वापरू शकणार नाही. यासोबतच तुम्हाला अवैध पॅन कार्डवर 10 हजार रुपयांपर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो.

लिंक कसे करावे 

पॅन क्रमांक आणि आधार लिंक करण्यासाठी, प्रथम आयकराच्या ई-फायलिंगमध्ये जावे लागेल. येथे डाव्या बाजूला Quick चा पर्याय असेल. यामध्ये तुम्हाला आधार या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर, आधार आणि पॅन लिंक केले जाईल.


📢 आपल्या जमिनीची मोजनि आपल्या मोबाईल वर कशी करावी :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!