Paip Laine Anudan Yojana Best | शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन देते अनुदान 1

Paip Laine Anudan Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्याना शेतामध्ये पाईप लाईन नेण्यासाठी खूप खर्च येत असतो. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

त्या साठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पाईप लाईन करण्यासाठी 50% ते 15 हजार रु पर्यंत अनुदान हे देत असते. चला तर बघू या या योजनेसाठी कोणते कागदपत्रे व पात्रता लागतात. त्या साठी हा लेख सविस्तर वाचा.

या लेखाच्या सुरवातीला आपण जाणून घेऊ. की या योजनेअंतर्गत शेतकऱ्याना किती टक्के या अनुदान हे देण्यात येणार आहे. याची माहिती घेऊया शासनाच्या माहिती नुसार या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्याना 50% ते 15 हजार रु एवढे अनुदान देणार आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफ तसेच पीव्हीसी पाईप लाईन साठी शासन अनुदान देणार आहे.

Paip Laine Anudan Yojana

मित्रांनी हा अर्ज आपल्याला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर भरायचा आहे. अर्ज भरताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की अर्ज करत असताना तुमच्याकडे. असणारा सिंचनाचा स्रोत याबद्दल ची माहिती अर्जामध्ये तुम्हाला प्रविष्ट करायची आहे. 

म्हणजेच शेततळे , विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही तीन जण करत आहात. त्याबद्दल माहिती तुम्हाला अर्धा मध्ये प्रविष्ट करावी लागणार आहे.

पाईप लाईन अनुदान योजना 2022

अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. या जाहीर केलेल्या लॉटरी मध्ये आपले नाव असेल तर समजून जा की आपल्याला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळाला आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार

 • जमिनीचा सातबारा
 • 8अ
 • बँकेचे पासबुक
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी खरेदी करणार आहोत. त्या दिवशी कोटेशन दुकानदाराने दिलेली बिल अपलोड करावे लागणार आहेत.

पाईप लाईन अनुदान योजनेचा फॉर्म भार्ण्यासठी येथे क्लीक करा 

पहा कसा भरायचा या योजनाचा ऑनलाईन फॉर्म
 • सर्वात पहिल्यांदा मित्रांनो दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा
 • त्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जातात त्यावर गेल्यावर तुम्हाला. आपल्या आधार क्रमांक किंवा यूजर आयडी लॉगीन करावी लागणार आहे.
 • तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्याय मधील कृषी योजना या बटणावर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर सिंचन साधने व सुविधा या पुढील बाबी निवडा असे बटन आहे त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली स्वतःची माहिती भरायची आहे.
 •  सर्वात शेवटी सहमत आहे अशा बटणावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्ही जतन करा या बटणावर क्लिक कर.
 • त्यानंतर तुमच्या पुढे ही एक विंडो ओपन होईल तेथे yes आणि no असे दोन पर्याय दिलेले असतील या पर्यायांमधील आपल्याला no बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

2 thoughts on “Paip Laine Anudan Yojana Best | शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन देते अनुदान 1”

Leave a Comment

close button
error: Content is protected !!