Ayushman Bharat Card Best | राज्य शासनाकडून आयुष्यमान भारत योजने करिता जे पात्र असलेले लाभार्थी आहेत. त्यांची यादी जाहीर झालेली आहे 1
Ayushman Bharat Card: सर्वांना नमस्कार, मित्रांनो केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून आयुष्यमान भारत योजने करिता जे पात्र असलेले लाभार्थी आहेत. त्यांची यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो या यादीत आपले नाव आहे. की नाही हे हे आपण दोन मिनिटाच्या आत मोबाईल वरून पाहू शकतो. मित्रांनो यात पाच लाख रुपयांचा विमा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो. चला … Read more