Online Land Record | वडिलोपार्जित जमिनेचा वारस नोदनीचा असा करा अर्ज

सातबारावर वारस नोंद करणे

सातबारा मध्ये दोस्ती करणे सातबारावर आपक शेरा कमी करणे बोजा चढवूनी बोजा कमी करणे. इत्यादी कामे आता तुम्ही ऑनलाईन मोबाईल वरून करू शकता.

यासाठी महसूल विभागाकडून ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे हक्क प्रणाली द्वारे जमिनीची बाबतीत सरकारी काम करणे आता सोपे झाले आहे.

शासनाकडून ही हक्क प्रणाली

शासनाकडून ही हक्क प्रणाली नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर तुम्ही जमिनीच्या बाबतीत वारस नोंद करणे सातबारा दुरुस्ती करणे,

बोजा कमी करणे अशा विविध कामासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करावा त्यासाठी खाली याबाबत माहिती देणारा व्हिडिओ दिला आहे.