Online Land Record Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. की वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करतात.
वडिलोपार्जित जमिनीची वारस नोंद ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे करता येणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
यामध्ये आपण वारस नोंद आणि सातबारा नावावर कसा करायचा आहे. हेही या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
Online Land Record Maharashtra
आता वडिलोपार्जित जमीन नावावर करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या वारस नोंदणीसाठी अर्ज करू शकता.
वडिलोपार्जित जमीन चा सातबारा आपल्या नावावर कसा करायचा येथे पहा
वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. आणि जमीन चा सातबारा आवत त्यावर होणाऱ्या व्यवहार सोयीस्कर करण्यासाठी.
शासनाकडून ऑनलाइन सुविधा निर्माण केल्या आहेत परंतु नागरिकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
शासनाने काय घेतला निर्णय
परंतु आता शासनाने शेतकऱ्यांचे व इतर नागरिकांची ही बऱ्याच मोठ्या अडचणी या निर्णयामुळे संपवले आहेत. बऱ्याच वेळेस वडिलोपार्जित जमिनीवर वारस नोंदणीसाठी शेतकऱ्यांना.
वडिलोपार्जित जमिनीचा वारस नोद व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी कार्यालयाच्या वारंवार या फेऱ्या मारावे लागत असतात. आता त्या माराव्या लागणार नाही. आता घरबसल्या वारस नोंदणीचा अर्ज आपण आपल्या मोबाईल वरून करू शकता.
जमीन व्यवहारांमध्ये विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. सातबारावर वारस नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज भरून द्यावा लागतो. परंतु आता सातबारे वरील व्यवहाराची कामे तुम्ही आता घरबसल्या मोबाईल वरून करू शकता.