Nuksan Bharpi 2022 | आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार भरपाई

Nuksan Bharpi 2022: तर आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी कळवूनही विमा कंपनीने त्यांच्या क्षेत्राची पाहणीच केली. नसल्याची तक्रार केली त्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी 1620075 शेतकऱ्यांची नाममात्र नुकसान झाल्याचे सांगितले.

Nuksan Bharpi 2022

व 6000 शेतकऱ्यांचे बनावट तक्रारी असल्याचे आढळून आल्याची. तसेच 11900 शेतकऱ्यांच्या विमा रक्कम मादा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यावर येत्या आठवड्याभरात सर्वप्रकरणी निकाली काढण्याच्या सूचना करण्यात आल्या.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 

जिल्ह्यातील एक लाख 65 हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यात सहभाग नोंदविला. त्यापैकी 81 हजार 590 शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवली. त्यापैकी 46700 शेतकऱ्यांना 14 कोटी 50 लाखाचे वाटप करण्यात आले. उर्वरित पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई च काय असावा, पालकमंत्री भुसे यांनी विचारला.