Nuksan Bharpai Maharashtra 2022: नमस्कार खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकाच्या झालेल्या नुकसानपोटी जिल्ह्याला 366 कोटी 49 लाख रुपयाचा विमा मंजूर झाला. असून त्यातील 399 कोटी 99 लाख रुपये वाटप केल्याची माहिती विमा कंपनीने दिली आहे. 84 टक्के शेतकऱ्यांची विमा रक्कम वाटप करण्यात आली आहे.
यावर्षी खरीप हंगामा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वारंवार अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 93 मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 29 ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रकाशित शेतकऱ्यांना नुकसान भरवाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते.
Nuksan Bharpai Maharashtra 2022
त्यानुसार कंपनीने सर्वेक्षण करून विमा रक्कम मंजूर केली आहे. आठ लाख 89 हजार 972 शेतकऱ्यांसाठी 366 कोटी 49 लाख 73 हजार रुपयांचा विमा मंजूर झाला होता. त्यामुळे विम्याची रक्कम केव्हा मिळते याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती.
उर्वरित 90 कोटी कधी मिळणार येथे पहा
खरीप हंगामात कोणतीच पिक हातात
खरीप हंगामात कोणतीच पिक हातात आले नसल्याने विम्याच्या रकमेवर रब्बीच्या पेरण्या. करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते.
मात्र विमा रक्कम जमा होण्यास विलंब लागत असल्याने प्रतीक्षेचा कालावधीही वाढत होता. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी युनायटेड इंडियन इन्शुरन्स कंपनीकडे काम देण्यात आले आहे.
या कंपनीने 28 नोव्हेंबर रोजी विमा रक्कम वाटपाची माहिती जाहीर केली. त्यानुसार 399 कोटी 99 लाख 99 हजार रुपयाची रक्कम जिल्ह्याला वाटप केली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी सोयाबीनचे नुकसान 346 कोटी मंजूर येथे पहा
ती आता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. उशिरा का होईना विमारक्कम वाटप होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागला आहे.
जिल्ह्यात 93 मंडळे
जिल्ह्यात 93 मंडळे असून या सर्व मंडळांमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. विमा कंपनी देखील या सर्व मंडळात सर्वेक्षण करून नुकसानीचा आढावा घेतला. त्यानुसार विमा रक्कम जमा करण्यात आली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 309 कोटी रु भरपाई झली जमा तुमाला मिळाली का