Nuksan Bharpai 2022 | 14 जिल्ह्यांसाठी 222 कोटी निधी मंजूर

अमरावती जिल्ह्यातील 7440 शेतकऱ्यांना  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 11.45 कोटी रुपये आणि जमिनी या वाहून गेलेले आहेत याच्यासाठी 2.19 कोटी रुपये 

अकोला जिल्ह्यातील 30,463 शेतकऱ्यांना करता 34 कोटी 16 लाख रुपये एवढा निधी मंजूर

बुलढाणा जिल्ह्यातील 45,431 शेतकऱ्यांना जिल्ह्याकरता 54 कोटी 15 लाख रुपये एवढा निधी मंजूर याच प्रमाणे बाधित झालेल्या जमिनी करता 1 लाख 54 हजार रुपये एवढे मदत

वाशिम जिल्ह्यातील 26769 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 51 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 27 शेतकऱ्यांना 31.82 कोटी एवढी मदत दिली जाणार आहे याचप्रमाणे 211 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेलं आहे याच्यासाठी 25 लाख 80 हजार रुपये 

अकोला जिल्ह्यातील 11571 शेतकऱ्यांसाठी 20 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याप्रमाणे जमिनीच्या नुकसानासाठी 2 कोटी 34 लाख रुपये हे अकोला जिल्ह्याला वितरित केले जाणार आहेत

यवतमाळ जिल्ह्यातील 658 शेतकऱ्यांकरिता मदतीचा वितरण करण्याकरता 1 कोटी 35 लाख रुपये तर शेतजमिनीच्या नुकसानी करता एक कोटी 70 लाख असेही मदत वितरित केली जाणार आहे

नागपूर जिल्ह्यातील 818 शेतकऱ्यांसाठी मदतीचे वितरण करण्याकरता 8 कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

वर्धा जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांकरिता एक कोटी 42 लाख रुपये

भंडारा जिल्ह्यातील 783 शेतकऱ्यांकरिता एकूण सहा कोटी 49 लाख रुपये

चंद्रपूर जिल्ह्यातील 100889 शेतकऱ्यांकरता 11.98 कोटी रुपये एवढी मदत या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे

गडचिरोली जिल्ह्यातील 514 शेतकऱ्यांकरिता 24 लाख 62 हजार रुपये एवढी मदत मंजूर नागपूर विभागातील 30530 शेतकऱ्यांकरिता हा एकूण 31.44 कोटी रुपयांचा निधी मंजूर 

सोलापूर जिल्ह्याकरता 3558 शेतकऱ्यांकरता 4 कोटी 61 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर