Nuksan Bharapai List 2022 | नुकसान भरपाई यादी | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

Nuksan Bharapai List 2022 | नुकसान भरपाई यादी | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

Nuksan Bharapai List 2022

Nuksan Bharapai List 2022 : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.  अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई यादी आहेत. जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्‍टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. याची यादी आपल्याला कशी पाहता येणार आहे. आपल्या गावाचे  यादी मध्ये नाव कसं पाहता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Nuksan Bharapai List 2022

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022

आपल्याला माहितीच असेल की राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी. तसेच पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. यामध्ये जिरायती पिकासाठी दहा हजार रुपये. बागायती पिकास हेक्टरी  पंधरा हजार रुपये. बहुवार्षिक पिकासाठी हेक्‍टरी 25 हजाराची मदत जाहीर केली जाणार आहे. ही मदत दोन हेक्‍टर क्षेत्रासाठी लागू राहील.

सातबारा म्हणजे काय 

नुकसान भरपाई किती मिळणार आहे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही शेत पिकाचे नुकसान किती दाखवण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ती मदत कशी असणार आहे ही यादी जी आहे नुकसान भरपाईचे यावर आपल्याला देण्यात आलेली आहे. जसे दोन हेक्‍टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. तर दोन हेक्‍टरसाठी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. त्यावर ती शेत पिकाचे किती नुकसान नाही यावरून नुकसान भरपाई ठरवण्यात (Nuksan Bharapai List 2022) आलेली आहे.

वीन विहीर अनुदान योजना 

नुकसान भरपाई लिस्ट 2021

या ठिकाणी आपण नुकसान किती दाखवलेला आहे. तलाठी आणि त्याचबरोबर कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील त्यांनी जे पंचनामे नुसार केले आहे. त्यानुसार आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. ही प्रतिके आहेत बागायतीसाठी पंधरा हजार रुपये आहे तर 80 ते 100 टक्के नुकसान झालेली झालेले नाही. तरी पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत  त्यानुसार आपल्या तर पन्नास टक्के नुकसान  झालेला असेल. तर त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

शेली पालन शेड अनुदान योजना 

नुकसान भरपाई यादी जिल्हा निहाय 

📢 सातबारा म्हणजे का ? :-येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!