New Land Record | आपल्या मोबाईल वर बघा आपल्या जमिनीचा नकाशा

New Land Record : नमस्कार शेतकऱ्यानो. साठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आज आपण पाहणार आहोत. आपल्या जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा आहे.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक अँप डाउनलोड करायचा आहे. या अँप च्या साह्याने तुम्ही आपल्या जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल वर बघू शकता चला तर बघू या कोणता आहे तो अँप.

New Land Record

New Land Record

या अँप ची लिंक आम्ही आपल्याला खाली दिलेली आहे. सर्वप्रथम आपण या अँप ला ओपन करायचे आहे. त्या नंतर पुढे तुम्हाला सातबारा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन ला क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तिथे आपला सातबारा नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर दुसऱ्या पेज वर जाल त्या नंतर तुम्हाला तिथे स्थान असे ऑप्शन दिसेल. त्या नंतर तुम्हला आपले गाव सलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल त्यावर गाव ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

जमिनीचा नकशा कसा पहायचा

त्या नंतर राज्याचे नाव जिल्हा तालुका सलेक्ट करायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहायला मिळणार आहे. आणि या अँप द्वारे तुम्ही तुमच्या शेताची मोजणी देखील करू शकता.

आता आपण पाहणार आहोत की या अँप च्या साह्याने आपली जमीन कशी मोजायची आहे. जमीन मोजण्यासाठी तुम्हाला परत एक अँप ची लिंक दिलेली आहे. ते अँप तुम्हाला ओपन करायचे आहे.

जमिनीचा नकाशा पाहण्यासठी या लिंक वरून डाउनलोड करा App

जमिनीची मोजणी कशी करावी

या अँप च्या साहयाने तुम्ही आपल्या जमिनिच्या बांदा वर उभे राहून. किंवा आपल्या शेताला गोल चक्कर मारून आपल्या जमिनीची मोजणी करू शकतात. किंवा आपल्या शेताच्या नकाशा वर जाऊन आपले शेत सलेक्ट करून जमीन मोजू शकतात.

या अँप साह्य घेऊन आपली जमीन घरीच आपल्या मोबाईल वर मोजू शकतात. त्यामुळे तुम्हला जमीन मोजणी साठी कुठे ही अर्ज करायची गरज नाही. व आपला अर्ज मंजूर होई पर्यंत वाट पहायची गरज नाही. ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा.


📢 SBI बँक जमीन खरेदी साठी देते 85% कर्ज :- येथे पहा 

📢 50 हजार प्रोत्साहन या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!