Navin Vihir Yojana 2022 | शासनाची नवीन योजना ! नवीन विहीर साठी शासन देते आहे 3 लाख रु अनुदान

Navin Vihir Yojana 2022 | शासनाची नवीन योजना ! नवीन विहीर साठी शासन देते आहे 3 लाख रु अनुदान

Navin Vihir Yojana 2022

Navin Vihir Yojana 2022: नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरणसाठी मोठी आणि आनंदाची अशी बातमी आहे. आता राज्यसरकार शेतकऱ्यानं नवीन विही करण्यासाठी 3 लाख रु अनुदान देत आहे. चला तर बघू या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे अनुदान त्या साठी कोणत्या पात्रता असणार आहे.

व त्या साठी कोणती कागदपत्रे लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन फॉम कुठे भरायचा आहे. या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्या साठी हा सम्पूर्ण वाचा.

Navin Vihir Yojana 2022

शेतकऱ्यांना आपल्या शेतात पुरेश्या प्रमाणत पाणी भेटत नाही आहे कारण शेतकरी हे आपलय वडीलपाराजित विहिरी मधून पाणी भारत आहे. आणि आता त्या विहिरीमध्ये ही भावात वाटणी झाल्यामुळे त्यांना पाण्यासाठी आठवड्यातील दिवस हे वितरित करून घ्यावे लागत आहे. आणि अश्या परिस्तिती मुले त्यांच्या शेतातली पिकाला ही पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : सायकल खरेदी साठी शासन देते आहे 5 हजार रु अनुदान येथे पहा माहिती 

नवीन विहीर योजना २०२२ 

पण आता शेतकऱ्यानं काळजी करण्याची गरज नाही कारण राज्य सरकार शेतकऱ्यानं 3 लाख रु विहीर अनुदान म्हणून देत आहे. आता शेतकरी आपल्या शेतात स्वतःची नवीन विहीर करू शकतात. आणि राज्य सरकार हे 5 hp च्या कृषी पंप साठी आणखी 25 हजार रुपये ही देत आहे. त्या मुळे शेतकऱयांचे पाण्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर दूर होणार आहे.

सिंचन विहिरी साठी किती अनुदान 

 • नवीन विहीर 3 लाख रु
 • जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रु
 • इन वेल बोअरिंग 20 हजार रु
 • पंप संच 20 हजार रु
 • वीज जोडणी आकार 10 हजार रु
 • शेततळ्याचे प्लास्टिक 1 लाख रु
 • ठिबक सिंचन 50 हजार रु
 • तुष्यर सिंचन 25 हजार रु
 • पीव्हीसी पाईप 30 हजार रु
नवीन विहीर योजनेसाठी पात्रता कोणत्या 
 • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे
 • लाभार्थीने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
 • जमिनीचा सातबारा व आठ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे
 • लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाचे मर्यादित असावी
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
 •  जमिनीचा 0.20 पर्यंत असणे बंधनकारक आहे

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती

नवीन विहारी साठी लागणार कागदपत्रे
 • सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
 • 7/12 व 8अ चा उतारा
 • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • लाभार्थी प्रतिन्य पत्र
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • सामाईक एकूण धारण क्षेत्राराचा दाखल
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडेल पाणी उपलब्धतेचा दाखला
 • कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
 • ज्या जागेवर विहीर घ्याची आहे त्या जागेचा फोटो
 • ग्राम सभेचा ठरा

नवीन विहीर योजनेचा अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा


📢 कुसुम सोलर पंप ९५%अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा  

📢 शेतजमीन खरेदी 100%अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

1 thought on “Navin Vihir Yojana 2022 | शासनाची नवीन योजना ! नवीन विहीर साठी शासन देते आहे 3 लाख रु अनुदान”

 1. Pingback: Maharashtra Swadhar Yojana Best | 11वी, 12वी, डिप्लोमा विद्यार्थ्यांना सरकार देणार 51 हजार, असा करा अर्ज - कृषी योजना

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!