Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana | पोकर योजने अतर्गत या 5 योजनाचे ऑनलाईन अर्ज सुरु

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana | पोकर योजने अतर्गत या 5 योजनाचे ऑनलाईन अर्ज सुरु

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana:  कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यक नानाजी देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्प अंतर्गत. जिल्ह्यातील हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील 282 गावांमध्ये सन 2018 19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड वृक्ष लागवड. या घटकांची सन 2022 23 मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत राहील. त्यानंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana

सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत एकूण प्राप्त झालेल्या निकषानुसार पूर्व समती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड. नोव्हेंबर 2022 तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. व सदर विषयी संबंधित शेतकऱ्याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे. प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छुक असलेले. शेतकरी बांधवांनी प्रकल्पात उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

आवश्यक कागदपत्रे 

  • संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • व आठ मोबाईल क्रमांक
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे

एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड बांबू लागवड किंवा वृक्ष लागवड योजना साठी स्वतंत्र अर्ज करावा .अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील संबंधित कृषी सहाय्यक किंवा समूहसहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा : PVC पाईप लाईन योजना साठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 

पंप संच व पाईप लाईन योजना 

राज्यातील पर्जन्यवर आधारित कोरडवाहू शेतीची सुरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी. यापूर्वी विविध योजनांमधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबवण्यात आलेल्या आहेत. व येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांचे जीवमान उंचावण्यास मदत झाली आहे. सध्या स्थिती राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे विकास सुरक्षित सिंचन देणे करिता. व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसाहाय्यक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत. सुरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटक अंतर्गत पाणी उपसा साधने. व पाईप हे वैयक्तिक लाभाचे घटक राबवणे प्रस्तावित आहे.

कुकुट पालन अनुदान योजना 

कुकुट पालन हा शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परिस्थिती कुकुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमीहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.

हेही वाचा : शेतात उंदीर पिकाचे नुकसान करत आहे त्यासठी हे उपाय नक्की करा 

उद्देश्य

  1. कृषी संजीवनी प्रकल्प मध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती. अनुसूचित जाती जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास बेरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनवणे.
  2. ग्रामीण भागातील भूमी कुटुंबातील व्यक्ती विधवा परित्य महिला व घटस्फोटीत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.ग्रामीण भागातील परिस्थिती कुक्कुटपालन व्यवसाय चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबांना प्रथिने युक्त आहार मिळावा
  3. नवीन विहीर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत नवीन विहिरी योजनेची माहिती घेणार आहोत या योजनेअंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेली शेतकरी सहभागी होऊ शकतात
आवश्यक कागदपत्रे
  • सातबारा 
  • आठ अ उतार
विहीर पुनर्भरण योजना

विहीर पुनर्भरण योजना जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहे. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा धरणे, शेततळी, तलाव इत्यादी तसेच पाणी जिरल्यामुळे भूजल साठा वाढत होते. लोकसंख्या वाढ शहरीकरण औद्योगीकरण जमीन व पाण्याची अयोग्य व्यवस्थापन. पाणी वापरा संबंधित साक्षरतेचा अभाव.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

जास्त पाणी लागणाऱ्या पिकाखालील क्षेत्रात होत असलेली वाढ. भूजल पुनर्भरणासाठी अपुरे प्रयत्न नैसर्गिकरित्या भूजल पुन्हा पुनर्भरणी कमी होणे. दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी व आशा कारणामुळे भूजलपातळी खोल गेलेली आहे. ज्याप्रमाणे भुजालाचा उपसा करण्यात येत आहे.

त्याप्रमाणे भूजलाचे पुनर्भरण होत नाही त्यामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहेत. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.


📢 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!