Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi | उपचारासाठी पैसे नाहीत ; तर आता मुख्यमंत्री कक्षाकडून मिळते ३ लाख रुपये ! असा करा अर्ज

Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi: नमस्कार महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आपणास सुरू करण्यात आला आहे. यात गरजूंना उपचारासाठी जवळपास तीन लाखापर्यंत मदत दिली जाते.

त्यामुळे रुग्णालयाचा खर्च न जपणाऱ्या सामान्य रुग्णांना नाही यासाठी अर्ज करावा. जिल्हा शैल्य चिकित्साकाकडून त्यांची पडताळणी करून तो कक्षाकडे पाठविला जातो. हा कक्ष लाभदायक असला तरी अद्यापही त्याबद्दल ग्रामीण भागात अपेक्षाप्रमाणे जनजागृती झालेली नाही.

Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi

विशेष म्हणजे जिल्हा समन्वयकांनाच याची परिपूर्ण माहिती नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभाग आणि संबंधित पक्षाच्या वतीने गावागावात याची माहिती पोहोचवण्यासाठी शिबिरे घेणे आवश्यक आहे.

साध्या व इतर आजार असलेल्या सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा खर्च झेपत नाही. लाखो रुपयाची बिल भरताना अनेकांची दमछाक होते.

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून कोणाला मिळते मदत येथे पहा 

काही जण जमीन विकतात तर काही दागिने गहाण ठेवून उपचार घेतात. काही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहतात असे होऊ नये.

यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात आला याच्या माध्यमातून सामान्य रुग्ण कोणत्याच आजारापासून पैसे ऐवजी वंचित राहू नये. हा या मागचा उद्देश आहे.

मात्र मोजक्याच लोकांना याची माहिती

बीड जिल्ह्यात मात्र मोजक्याच लोकांना याची माहिती आहे. आरोग्य विभागाने संबंधितांकडून याची अपेक्षाप्रमाणे जनजागृती झाली नाही. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेण्यासाठी शिबिरे होर्डिंग लावणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णांना तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपयापर्यंतची मदत मिळू शकते.

कोणकोणत्या आजारासाठी मिळते ३ लाख रुपये येथे पहा 

आजाराची माहिती घेतो

आजाराची माहिती घेतो मागील पाच महिन्यात 87 अर्ज प्राप्त झाले होते. त्याची पडताळणी करून दे पुढे पाठवण्यात आले आहे. त्यापैकी किती लोकांना मदत मिळाली याची आकडेवारी आमच्याकडे नसते यात कोणते आजार समाविष्ट आहेत. 

87 अर्जाची पडताळणी जिल्ह्याच्या कारणा कोपऱ्या फक्त आतापर्यंत 87 अर्ज केले गेले होते. त्याचे छाननी युवा पडताळणी जिल्हा रुग्णालयातून जिल्हा शैल्य चिकित्सक आणि जिल्हा समन्वयाकडून करण्यात आली आहे.

त्यातील किती लोकांना मदत मिळाली याची माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment