Mukhyamantri Solar Pump Yojana Best | सौर कृषी पंप योजना ! विजेच्या लपंडावापासून शेतकऱ्यांची मुक्तता 1

Mukhyamantri Solar Pump Yojana: नमस्कार अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 6583 शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेर. राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. व केंद्र सरकारची कुसुम सौर कृषी पंप योजनेचा लाभ घे चोर पंपाचा पुरवठा घेतला आहे.

त्यामुळे सूर्योदय व सूर्यास्तापर्यंत सिंचन होत. असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे यामध्ये सर्वाधिक. 1868 सौर बंब एकट्या शेवगाव तालुक्यात बसवण्यात आले आहेत.

Mukhyamantri Solar Pump Yojana

मी माझ्या बोरवेलवर याच योजनेतून सौर पंप बसविला आहे त्यामुळे दिवसभर असलेल्या सूर्यप्रकाशामुळे मोटर चालते. त्यामुळे पिकांना दिवसात पाणी देता येत. असल्याचे विजेचे कटकटी पासून मुक्तता झाली.

असून रात्री अप रात्री पाणी भरण्यासाठी शेतात जाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे सरपटणाऱ्या तसेच हिंस्र प्राण्यांचे भीती देखील राहिली नाही.

शेती विषयक माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करा 

ज्या भागात अजूनही वीज गेले नाही त्या भागातील शेतकऱ्यांनी कुसुम सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी या योजनेत अर्ज करू नये जेणेकरून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ घेता येईल

95 टक्क्यापर्यंत मिळते अनुदान

3.5 आणि 7.5 एचपी क्षमतेचे स्वर पंप या योजनेतून दिले जातात पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल. तर त्याला एकूण पंपाच्या किमतीच्या 90 टक्के एवढे अनुदान दिले जाते.

तसेच पात्र अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल. तर त्याला एकूण पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान (Mukhyamantri Solar Pump Yojana) दिले जाते.


📢 सोलर कृषी पंप अनुदान योजना 2023 :- येथे पहा 

📢 कांदा चाल अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment