MSEDCL General Orders | महावितरणाचे संचालक श्री संजय टाकसाळे म्हणाले आता तुमच्या मीटर रेडिंग मध्ये नाही होणार घोळ

MSEDCL General Orders | महावितरणाचे संचालक श्री संजय टाकसाळे म्हणाले आता तुमच्या मीटर रेडिंग मध्ये नाही होणार घोळ

MSEDCL General Order

MSEDCL General Orders: ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणे अचूक बिल देणे ही महावितरणाची जबाबदारी आहे. त्यामुळे मीटर रिडींगच्या अचूकतेसाठी कोणतीही हाई गई करू नये. वारंवार सूचना देऊनही अचूक रीडिंग साठी सुधारणांना झाल्यास मीटर रिडींग एजन्सी व जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

असा इशारा महावितरणाचे संचालक श्री संजय टाकसाळे यांनी मंगळवारी दिनांक पाच मीटर रिडींग संदर्भात नागपूर मध्ये घेतलेला आढावा बैठकीत दिला.

MSEDCL General Orders

गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने सूचना देऊनही मीटर रिडींग मधील अचुकतेसाठी. सुधारणा न केलेल्या विदर्भातील तीन मीटर रिडींग एजन्सी योजना या बैठकीतच ताबडतोब महावितरण कडून बंडतर्फे करण्यात.

आले तर संबंधित तीन कार्यकारी अभियंता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या आढावा बैठकीत संचालक श्री संजय ताकसाडे यांनी मीटर रिडींग एजन्सीच्या संचालकांना. अचूक बिलिंग मधील त्यांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

काय म्हणाले श्री संजय ताकसाडे

संचालक श्री संजय ताकसाडे यांनी सांगितले की मीटर रिडींग मध्ये अचूकता नसल्यास ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यासोबत महावितरणाच्या महसुलाचे देखील नुकसान होते हे प्रकरण टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रिडींग एजन्सीवर आहे.

एजन्सी विरुद्ध केवळ कारवाई हा मुख्य उद्देश नाही. परंतु वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सी च्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. सोबतच जबाबदार संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 हेही वाचा : 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज 

कोणता निर्णय घेण्यात आला 

या बैठकीत एक सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रिडींग मधील चुका सदोष  रीडिंग मीटर दुरुस्ती असल्याबाबत. चुकीचा शेरा आधीची माहिती देण्यात आली व त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध उपाय सांगितले आहे .

100% अचूक मीटर रिडींग साठी ठरवून देण्यात उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात यावी त्यात कोणताही हयगाई करू नये. अचूक हिरडींबाबत उपविभाग व विभाग कार्यालयाने दैनंदिन आढावा घ्यावा बिल्डिंगचे पर्यवेक्षण करावे. त्यातील अनियमितता टाळून वीज ग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यास येईल याची काळजी घ्यावी असे निर्देश संचालक श्री ताकसाडे यांनी यावेळी दिली.


📢 आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबिल वरून कशी करावी :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!