MSEB Address Correction | आता आपल्या मोबाईल ने बदल आपल्या वीजबिलामधील नाव आणि पत्ता

MSEB Address Correction | आता आपल्या मोबाईल ने बदल आपल्या वीजबिलामधील नाव आणि पत्ता

MSEB Address Correction

MSEB Address Correction: नमस्कार आज आपण आपल्या वीज बिलावरील बिलिंग पत्याची दुरुस्ती आपल्या मोबाईल वरून काशी करायची. त्याची अधिकृत वेबसाईटव आम्ही खाली दिलेली आहे. या वेबसाईट च्या साहयाने तुम्ही आपला बिलिंग पत्ता हा बदलू शकता.

महावितरण वीज मीटर जोडणी ज्या मालकांच्या नावे आहे. त्याला विज बिल वरील पत्ता दुरुस्ती करून घ्यायचा असल्यास किंवा घर बदलले आहे. वीज मीटर च्या जोडणीचे नाव बदलायचे आहे

. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पण आता थेट महावितरणाच्या पोर्टलवरून बदल बदल करता येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांचा श्रम वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

MSEB Address Correction

पोर्टल वरून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे विज बिल पाहणे ऑनलाईन भरणे तक्रारी पाठवणे. त्याचा पाठपुरावा करणे रीडिंग नोंदवून जुन्या बिलाचा इतिहास आदी सुविधा पोर्टल मध्ये आहेत. वीज बिलावर पत्ता दुरुस्ती करणे वीज जोडणी च्या नावात बदल करणे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अशा सुविधा नव्याने समाविष्ट आहेत.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वर पहा ती कशी

सर्वप्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या पोर्टल ला भेटल्यानंतर तुम्ही इथे प्रवेश लॉगिन ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा अकाउंट असेल तर थेट लॉगिन करू शकता.

जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डाव्या बाजूला नवीन सदस्य जोडणी या नावावरती क्लिक करायचे आहे. आणि नोंदणी करायची आहे.

या वेबसाईट वर account कसे तयार करावे

नवीन सदस्य नोंदणी करताना तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. तो लाईट बिल नावावरती  तुमचा असेल. त्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल लोगिन नाव आणि पासवर्ड टाकून सबमिट करायचा आहे.

नवीन सदस्य नोंदणी झाल्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर लॉगिन नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे.

लॉग इन केल्यानंतर ऍड कनेक्शन टू माय अकाऊंट मध्ये आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट नंबर कनेक्शन ॲड करायची आहे. ऍड केलेल्या कनेक्शन वर टिक करून करेक्शन ऑफ ऍड्रेस वर क्लिक करा.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी सासण देते 50 लाख रु अनुदान असा भर ऑनलाईन अर्ज 

पहा कसा बदलायचा आपला बिलिंग पत्ता

  • आता पुढील अर्ज भरण्यासाठी सूचना वाचा आणि बिलिंग पत्त्याची दुरुस्ती अर्ज भरा.
  • कृपया संबंधित कॉलम मध्ये संपूर्ण आणि योग्य माहिती भरा.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती साठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल.
  • अर्जदाराने अर्जदाराच्या भविष्यातील ट्रेकिंग साठी विनंती आयडी लक्षात घेण्याची विनंती केली जाते.
  • अर्जदारास पडताळणीसाठी आवश्यक असल्यास तुम्ही प्रदान केलेल्या ई-मेल मोबाईल. नंबर वर MSEDCL अधिकारी कॉल सेंटर प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधता येईल.
आपल्या अर्जाची स्थिती कशी पाहिजे

बिलिंग पत्त्याची दुरुस्ती अर्जामध्ये ग्राहकांचे तपशील विद्यमान बिलिंग पत्ता तपशील असे. आणि पुढे तुमचा नवीन बिलिंग पत्ता तपशील भरा आणि कृपया पडताळणीच्या उद्देशाने मोबाईल आणि ईमेल पत्त्यावर ओटीपी मिळवण्यासाठी जनरेट ओटीपी बटनावर क्लिक करा. OTP टाकून अर्ज सबमिट करा.

वीज बिलावरील पत्ता व नावामध्ये बदल करण्यासठी या लिंक वर क्लिक करा 

महावितरणच्या वीज बिलिंग वरील बिलिंग पत्ता ची दुरुस्ती अर्जाच्या विनंतीनंतर प्रक्रिया करण्यासाठी. अर्ज भरल्याचे तारखेपासून साधारण चार ते पाच दिवस लागू शकतात. चार ते पाच दिवसानंतर आपण पुन्हा अर्जाची स्थिती तपासू शकता.

चार ते पाच दिवसानंतर अर्ज ची स्थिती आपण खालील अर्जामध्ये एप्लीकेशन स्टेटस मध्ये एप्लीकेशन. अपलोड म्हणून अर्जाची स्थिती दिसून येते. याचा अर्थ आपला अर्ज मंजूर होऊन पुढील महावितरणाच्या वीज बिलावरील विलीन पत्त्याची दुरुस्ती होऊन येईल.


📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर सठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!