Mpsc Exam Date 2022 | MPSC मधून परीक्ष्य देण्याची संधी 419 पदे भरणार

Mpsc Exam Date 2022 | MPSC मधून परीक्ष्य देण्याची संधी 419 पदे भरणार

Mpsc Exam Date 2022

Mpsc Exam Date 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात (MPSC Recruitment 2022) एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती पदे भरली जाणार, त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Mpsc Exam Date 2022

पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022)
अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

 

पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी

पद संख्या – 298 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

 

पदाचे नाव – ग्रंथपाल, संचालक

पद संख्या – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – – रु. 719/-मागासवर्गीय- रु. 449/-वयोमर्यादा –खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षेमागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षेअर्ज पद्धती – ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in


📢 सोलर पंप सठी मिळणार 95% अनुदान :- येथे पहा 
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!