Monsoon In Maharashtra 2022 | मान्सून चे राज्यात लवकरच आगमन, पहा ते कधी

Monsoon In Maharashtra 2022 | मान्सून चे राज्यात लवकरच आगमन, पहा ते कधी

Monsoon In Maharashtra 2022

Monsoon In Maharashtra 2022 :- नमस्कार शेतकऱ्यांना तसेच देश भरातील सर्व नागरिकांना महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे. या तापमानामुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत. आणि त्या मध्ये आता आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून भारतात 24 तासापूर्वीच हजेरी लावली आहे. आणि तो महाराष्ट्रात येणाऱ्या 6 तारखेला मुंबईत येणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला उष्णते पासून दिलासा मिळणार आहे. आणखी सविस्तर माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Monsoon In Maharashtra 2022

 राज्यामध्ये तसेच देशभरामध्ये या उन्हाळ्यात उष्णतेची चांगलीच झळ बसली आहे. आणि अजून ही बसत आहे  देश भरातील नागरिक मान्सून ची वाट पाहून आहेत. म्हणजेच पावसाची वाट बघून आहे. पण आता राज्यातील घामाघूम झलेल्या नागरिकांना पावसाचे वेध लागला होता. मुंबई मध्ये वातावरण तापल्याने सगळ्यांनाच उकाडा असहाय झाला होता. पण मान्सून त्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून 6 जूनला मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. पण त्या आधी ही येत्या 4 दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाहुस होण्याची श्यक्यता आहे. 

मान्सून अपडेट महाराष्ट्र

आहे तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात मात्र उष्णतेचा अंदाज आहे. येत्या चार ते पाच दिवसात दक्षिण महारष्ट्र दक्षिण कोकण व मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्‍यता आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमी होण्याची शक्यता नाही. तसेच विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून अंदमानात आगमन 48 तासापूर्वीच झाले त्यानंतर आता मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं जातं आहे .मान्सूनचा पुढचा प्रवास असाच सुरू राहिला राहिला तर मुंबईतही मान्सूनचा प्रवेश सहा जून रोजी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सून अपडेट today

येणाऱ्या पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामध्ये हवामान विभागाने राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऍलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्‍यता आहे. तर पुढील दोन दिवस केरळ किनारपट्टीलगत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यांना दिले आहे. त्या जिल्ह्यांची नावे खालील प्रमाणे आहे. कोल्हापूर सातारा सांगली तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरला पावसाचा हॅलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


📢 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 जमीन खरेदी अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!