Milk Rate In Maharashtra | दुधाला मिळणार हमी भाव पहा शासन निर्णय आला

Milk Rate In Maharashtra | दुधाला मिळणार हमी भाव पहा शासन निर्णय आला

Milk Rate In Maharashtra

Milk Rate In Maharashtra : नमस्कार पशुपालक व तसेच शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पाहुपालकांसाठी मोठी खुश खबर आहे. कारण आता उसाप्रमाणे दुधाला ही हमी भाव मिळणार आहे असा शासन निर्णय आजच घेतला गेला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असा हमी भाव दिला जनार आहे. त्यासाठी एफआरपी (FRP) दर निश्चित केला जाणार आहे. या संदर्भाचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय 23 मे 2022 रोजी घेण्यात आला आहे.

Milk Rate In Maharashtra

ज्याप्रमाणे राज्यात उसाला एफआरपी दिला जातो त्यासाठी भाव निश्चित करण्यात आले आहेत. याचा विचार करता आता दुधालाही हमी भाव मिळाला पाहिजे. त्या साठी शासन दुधासाठी एक नवीन कायदा करून हमी भाव देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.

गेल्या 25 जून 2019 रोजी दुग्ध मंत्री याच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत दुधाला हमी भाव निश्चित केला जावा अशी मागणी केली गेली होती त्या मागणीला ग्राह्य धरत हा निर्णय घेतला गेला आहे.

शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला निर्णय

दुधाला हमी भाव नसल्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या अहेतकर्यांना व व्यवसायिकांना ते पुरत नसल्या कारणाने त्यांना दुग्ध व्यवसाय करणे कठीण झाले होते. दुधाच्या अस्तिर भावा मुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.

अश्या वेळी राज्यशासनाकडून दुग्ध व्यवसायिकांना गाई ,म्हशी किंवा शेळी पालन साठी अनुदान ही दिले जाते. परंतु राज्यशासनाचा दुग्धव्यवसायतील सहभाग हा फक्त 0.5% एवढा आहे. आणि राहिलेला 99% येथ दुग्धव्यवसाय हा खाजगी सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून राबविला जातो.

या 16 जिल्ह्यांसाठी कुसुम सोलर पंप चा कोटा उपलब्ध येथे पहा 

आजचे दुधाचे बाजारभाव 2022

आणि या मुळे दुधाचे भाव किती वाढवायचे किंवा कमी करायचे याचा निर्णय ही या दुग्ध संघांच्या माध्यमातून किंवा खासगी संस्थेच्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे याचा जास्त परिणाम हा शेतकरी वर्गावर होतो.

शेतकऱ्यांच्या दुधाला स्थिर दर असावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, तरी या दुधाला रास्त भाव देण्यासाठी अधिनियम लागू करायचा असल्यास त्याचे होणारे वित्तीय परिणाम, भार, व्यापकता, संवेदनशीलता या सर्व बाबींचा अभ्यास करणे गरजेचे असते. याच बाबीचा अभ्यास करण्यासाठी 23 मे 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन एक समिती गठीत करण्यात आली आहे

नवीन विहारी साठी मिळत्या 3 लाख रु अनुदान येथे पहा 

मिल प्राईस या प्रकारचा 2021 कायदा

या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल हा अभ्यास अहवाल सादर केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र रेगुलेशन ऑफ मिल प्राईस या प्रकारच्या 2021 कायदा या ठिकाणी निर्गमित केला जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या दुधाला एफ आर पी एफ हमीभाव निश्‍चित केला जाणार आहे व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा समजला जाणारा शासन निर्णय घेण्यात आला आहे

येथे पहा शासन निर्णय लगेच डाऊनलोड करा 


📢 कडबा कुट्टी मशीन साठी मिळतंय 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप सठी मिळणार 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!