Methi Lagwad Mahiti Marathi | मेथी लागवड उन्हाळी | मेथी लागवड कशी करावी

Methi Lagwad Mahiti Marathi | मेथी लागवड उन्हाळी | मेथी लागवड कशी करावी

Methi Lagwad Mahiti Marathi

Methi Lagwad Mahiti Marathi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातम्या जाणून घेणार आहोत.उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी बांधव कमी खर्चात कमी कालावधीत चांगले. उत्पादन शेतकरी बांधव घेऊ शकतो आणि त्यासाठी पीक कोणते जर आपण पाहिलं. तर सर्वात आधी आपल्याला मेथी आणि कोथिंबीर लक्षात येईल. तर या लेखांमध्ये उन्हाळी मेथी लागवड कशी करावी. त्यातून चांगले उत्पादन त्याचा संपूर्ण व्यवस्थापन खत व्यवस्थापन असेल. पाणी व्यवस्थापन असेल लागवड असेल पेरणीपूर्व मशागत असेल. या विषयीची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार. आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

मेथी लागवड जमीन  कशी असावी

आता मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असते तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कादार (methi lagwad sampurn mahiti) आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.

मेथी खत व्यवस्थापन माहिती 

पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असली तरी हे शेंगावर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरवातीला हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किंवा पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन (Methi Lagwad Mahiti Marathi) आणि प्रत सुधारते.

मेथी भाजी खाण्याचे फायदे 

  • अन्नघटक प्रमाण(0%) अन्नघटक प्रमाण (0%)
  • पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 0
  • प्रोटीन्स् 4 फॅटस् 0.9
  • तंतुमय पदार्थ 1 खनिजे 1.5
  • मॅग्नेशियम 07 फॉस्फरस 0.005
  • सोडियम 08 कॅल्शियम 0.4
  • पोटॅशियम 05 लोह 0.02
  • सल्फर 02 क्लोरीन 0.02
  • जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 05
  • उष्मांक (कॅलरीज) 49

methi lagwad mahiti, methi lagwad, मेथी लागवड उन्हाळी, मेथी लागवड कशी करावी

📢 10 शेळ्या 1 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना २०२२ ऑनलाईन फॉर्म सुरु  :-येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!