Majhi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना ! एक मुलगी असेल तर 50 हजर 2 असतील तर 25-25 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना ! एक मुलगी असेल तर 50 हजर 2 असतील तर 25-25 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana: नमस्कार आपला भारत देश हा जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो ही आपल्यासाठी एक गर्वाची बाब आहे. पण आपल्या देशात अजूनही मुलीला जन्म घ्याचा की नाही हा विचार केला जातो. बऱ्याच वेळा गर्भ तपासणी करून मुलगी असल्यास गर्भ पात केला जातो.

या साठी शासनाने मुलींना वाचवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री या योजने अंतर्गत जर तुम्हाला 1 मुलगी असेल तर 50 हजार रु व 2 मुली असतील तर25-25 हजार रु देण्यात येणार आहे. या योजनेचे उद्देश म्हणजे मुलींच्या संख्येत वाढ करणे आहे. चला तर या योजने विषयी सविस्तर माहिती पहा.

Majhi Kanya Bhagyashree Yojana

आपण पाहत आहोत सरकार बऱ्याच योजना काढत आहे. त्यामधील ज्यांना दोन मुली आहेत किंवा एक मुलगी आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही नवीन योजना सरकारने काढलेली आहे. ती स्कीम म्हणजे माझी कन्या भाग्यश्री या माजी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये वय 18 पर्यंत पाहिजे.

हेही वाचा : आता आपल्या घराच्या छतावर 40% अनुदानावर बसवा सोलर panal 

वय 18 एक मुलगी असेल तर तिच्या घरच्यांना किंवा तिला पन्नास हजार रुपये भेटतील. आणि जर एखाद्याला दोन मुली असतील तर त्या त्याला एक एका मुलीसाठी 25 व दुसऱ्या मुलीसाठी 25 हजार रुपये भेटतील.

या योजनेचे उद्देश काय आहेत 

या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा एकच उद्देश्य आहे.की मुलगी जन्माला आली पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी प्रत्येक गोष्टीत पुढे पाहिजे आजकाल आपण पाहत आहोत. मुलगी म्हंटलं की गर्भपात करून मुलीला मारले जाते त्यामुळे सरकार नवीन योजना काढत आहे.

मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने ही माझी कन्या भाग्यश्री अशी एक महत्त्वपूर्ण स्कीम काढली आहे. या स्कीम चा फायदा घेऊन मुलीच्या संकेत वाढ होईल माझी कन्या भाग्यश्री यांच्यामध्ये कोण या योजनेसाठी पात्र असेल.

किंवा कोणाला या योजनेचा लाभ मिळेल आपण जर या मध्ये पात्र असाल तर आपल्याला असा प्रश्न पडेल की आपण अर्ज कुठे करायचा. व कसा करायचा त्यासाठी आपण येथे सविस्तर माहिती घेणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजनाचा फॉर्म डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा 

किती मिळणार अनुदान

आपल्यालाही माहिती शोधण्यासाठी आपण बऱ्याच जणांना विचारपूस करतो. त्यामुळे ही माहिती येथे दिली आहे सर्व पात्र असलेल्या किंवा या स्कीम मध्ये सहभाग आहे. त्यांना फायदा होईल त्यांच्यासाठी काय अटी घालण्यात आलेल्या आहे.

त्यासाठी आपण या योजनेत बसत असाल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो एक मुलगी असेल तर 50 हजार दोन मुली असतील. तर त्यांना प्रत्येकी 25 25000 अशा मदत मिळू शकतात पण त्या अटीमध्ये बसणे गरजेचे राहील.


📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!