Main Causes Of Cancer | हे 5 पेय आहे 10 प्रकारच्या कॅन्सरचे कारण आजच व्हा सावध

Main Causes Of Cancer | हे 5 पेय आहे 10 प्रकारच्या कॅन्सरचे कारण आजच व्हा सावध

Main Causes Of Cancer

Main Causes Of Cancer:  WHO ने स्पष्ट सांगितले आहे की कॅन्सरने होणारी जवळपास एक तृतीयांश मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे. हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजे लठ्ठपणा दारूचे सेवन फळ आणि भाज्यांचे सेवन आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने होतात.

कॅन्सरिंग घातक आणि जीवघे यांना आजार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार कॅन्सर जगभरात मृत्यूचे एक मोठं कारण आहे. एक आकडेवारी नुसार 2020 मध्ये कॅन्सर मुळे जवळपास दहा मिलियन लोकांचा मृत्यू झाला. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात यात सर्वात घातक आहे. ब्रेस्ट, लंग, कोलन, आणि ब्लड कॅन्सर.

Main Causes Of Cancer

कॅन्सरची कारणे काय आहेत डब्ल्यूएचओ ने स्पष्ट सांगितले आहे. की कॅन्सर होणारे एक तृतीयांश मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजेच निदान लवकर झालं तर योग्य प्रकारे उपचार करता येतात.

चुकीचं खाणं पण ही कॅन्सरचं एक मोठं कारण आहे

चुकीचं खाणं पण ही कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. आणि ही बाब WHO सारख्या अनेक मोठ्या संघटनांनी मानलं आहे. काही असे पदार्थ आहेत ज्यांचे सेवन तुम्ही रोज करता. हे पेय पदार्थ अनेक प्रकारचे कॅन्सर आणि इतर गंभीर समस्याही होतात. जर तुम्हाला कॅन्सर पासून वाचायचं असेल तर तुम्ही यापासून वाचलं पाहिजे किंवा त्याचं कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे.

दारुमुळे होतो कॅन्सर

दारुमुळे होतो कॅन्सर रिसर्च मधून हा दावा करण्यात आला आहे. की दारूच्या सेवनामुळे कॅन्सर होतो याचा अधिक सेवनाने लिव्हर, ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. प्रश्न आहे की एक दिवसात किती दारूचे सेवन करावे याचं उत्तर आहे. दारू पिऊ नये तरीही CDC नेसागीतल आहे. की महिलांना एक दिवसात एक ड्रिंक आणि पुरुषांनी दोन ड्रिंक पेक्षा जास्त घेऊ नये.

बॉटल च पाणी अनेक प्रकारच्या कॅन्सरचे कारण

बॉटल च पाणी अनेक प्रकारच्या कॅन्सरचे कारण : आजकाल जास्तीत जास्त लोक बॉटलचे पाणी पितात. आणि काही ठिकाणी तर बॉटल पाणीच सप्लाय केल जात .मध्ये कॅन्सर साठी जबाबदार आहे. रिसर्च मधून सामोरा आला आहे. की बीपी एक हार्मोन अवरोधक का च्या रूपात काम करतात जे नंतर कॅन्सर चे कारण बनू शकतात. रिसर्च मधून समजले की BPA मुळे ब्रेस्ट, कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि चयापचय यासंबंधी विकारांचा धोका वाढतो.

कॅन्सर च कारण आहे कॉफी

कॅन्सर च कारण आहे कॉफी असे मानले जाते. की फार जास्त कॉफीचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च ने सल्ला दिला आहे. की जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर विना क्रीम साखर आणि फ्लेवर असलेले कॉफी प्यावी. कारण यातील शुगर आणि क्रीम मधील फट मुळे तुम्हाला लठ्ठपणा वाढतो आणि याने ब्लड शुगर वाढते.

एनर्जी ड्रिंक्स

एनर्जी ड्रिंक्स आणि कॅन्सरमध्ये कोणताही थेट संबंध नाही. पण एक्सपर्ट मानतात की एनर्जी ड्रिंक्स मध्ये कॉफीन आणि शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. म्हणजे अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतं जसे लठ्ठपणा किंवा डायबिटीस.

सोडा

सोडा जोन्स हॉपीकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन च्या वैज्ञानिकांना आढळून आला की डार्क कलर च्या सोड्या  मध्ये 4 मेल असतं जे कॅन्सरचं तत्व आहे. असे मानले जाते की हे तत्व अनेक प्रकारचे कॅन्सर साठी जबाबदार आहे. जर तुम्हाला कॅन्सरपासून वाचता येत असेल तर तुम्ही सोड्याचे  सेवन करू नका.


📢 आपल्या जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबिल वर :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी मिळतंय 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!