Mahavitarn Increase Bill Payment | वीज 37% महागणार ग्राहकांनो आता आपल्या हरकती मांडा

Mahavitarn Increase Bill Payment: नमस्कार एकीकडे महागाई वरमसाठ वाढत असताना. आता महावितरण कंपनीने वीर दरवाढीचा झटका दिलेला आहे. वीर दारात 16% वाणिज्य ग्राहकांना 21% यांनी औद्योगिक ग्राहकांना 7.5% दरवाढ प्रस्तावित केलेली आहे.

ही दर वाढ जवळपास 37% पर्यंत होत आहे. या दरवाढीनंतर घरगुती ग्राहकांचा सध्या असलेल्या. किमान दर 3.36 रुपये प्रति युनिट वरून 4.50 रुपये प्रति युनिट तर कमालदार. 11.68 रुपयावरून 16.60 रुपये प्रस्तावित आहे. याशिवाय व्यावसायिक लघुदाब औद्योगिक ग्राहकांनाही अशी दरवाढ प्रस्तावित आहेत.

Mahavitarn Increase Bill Payment

15 फेब्रुवारी पर्यंत नोंदवा आक्षेप 20 दरवाढी विरोधात 20 ग्राहकांना काही आक्षेप आल्यास. त्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत नियमांक आयोगाकडे हरकती नोंदवण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार वीजदरवाडी विरोधात अक्षय नोंदविणे गरजेचे आहे.

शेती विषयक माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करा

वीज ग्राहकांनो आक्षेप कुठे पाठवाल

वीज ग्राहकांना वीज दरवाढ विरोधात आक्षेप. घ्यायचे असल्यास त्यांनी वीजनियमांक आयोगाकडे किंवा त्यांच्या संकेतस्थळावर. 15 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी लवकरात लवकर आक्षेप पाठवणे गरजेचे आहे.

ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर

अगोदरच महागाई भरामसाठ वाढलेली आहे. त्यातच महावितरणाने दरवाढ प्रस्तावित केलेले आहे. पूर्णवेळ वीज न देता दरवळ करणे. आयोग्य असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच वाढत्या दरामुळे (Mahavitarn Increase Bill Payment) उन्हाळ्यात पंखे चालवणे ही कठीण होणार आहे.


📢 आता महाडीबीटी एवजी या वेबसाईट वर करा 25 योजनाचे अर्ज :- येथे पहा 

📢 कांदा चाल अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment