Mahavitaran Meter Reading | घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा

याबाबत तक्रारी वाढल्या

याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महावितरणाचे व्यवस्थापकीय सिंगल यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला. 76 कंपन्यांना बर तर्फ करण्याबरोबरच अनेकावर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली. संबंधित अधिकारी व सर्व कंपन्यांची बैठक घेऊन सतत पाठपुरावा केला.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये महावितरणाकडे दहा लाख बावीस हजार तक्रारी आल्या होत्या. पण गेल्या नऊ महिने आता आकडा कमी झालाय. डिसेंबर 2022 पर्यंत तो 2.72 ला किती कमी झाला आहे.

राज्यात अस्पष्ट फोटोचे प्रमाण जानेवारी 2022 मध्ये 45.6% होते. ते प्रमाण नोव्हेंबर 2022 मध्ये 1.9% इतके कमी झाले आहे. महावितरणाने केलेल्या या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनही केले.