Mahavitaran Meter Reading Issue | राज्यातील 3 कोटी ग्राहकांना महावितरणचा सुखद धक्का; नववर्षात मीटर रीडिंगबाबत आली मोठी बातमी

Mahavitaran Meter Reading Issue: नमस्कार राज्यातील तीन कोटी ग्राहकांना महावितरणाने सुखद धक्का दिला आहे. मीटर रनिंग मध्ये घोळ घालत ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात मोठे यश मिळवले आहे.

हा घोळ 45% वरून केवळ 1.9  पर्यंत कमी झाला आहे नवीन वर्षात तो शून्य टक्के करण्याचा मानस असल्याने अचूक मीटर रिडींग मुळे ग्राहकांची लूट पूर्णपणे थांबणार आहे

Mahavitaran Meter Reading Issue

राज्यात महावितरणाचे साधारणता दोन कोटी 90 लाख ग्राहक आहे. या ग्राहकांच्या मीटर चे फोटो काढून बिलिंग केले जाते. हे काम 600 कंपन्यांना दिले आहे पण गेले दोन ते तीन वर्ष या कंपन्यांच्या कामाबाबत प्रचंड तक्रारी होत्या.

तुमच्या महावितरण संदर्भातील तक्रारी येथे करा

अस्पष्ट फोटो काढणे मीटर ऐवजी भिंतीचा फोटो काढणे मीटरचा फोटो व्यवस्थित न काढणे. तो  न काढता घरात बसून परस्पर दुसराच फोटो सर्वरला लोड करणे अशा असंख्य तक्रारी होत्या.

महावितरणाच्या नफ्यात दरमहाल

या चूक रीडिंगमुळे महावितरणाच्या नफ्यात दरमहाल साधारणता अडीचशे कोटीचा महसूल वाढला. यामुळे वार्षिक तीन हजार कोटीचा महसूल वाढल्याने संस्थेच्या आर्थिक स्थिती भक्कम झाली.

मीटर रीडिंग मधील गुळामुळे ग्राहकांच्या तक्रारी तर होत्या. शिवाय संस्थेचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत होता. पण अचूक मीटर रीडिंग मुळे तक्रारी कमी होतील. महसूल वाढेल आणि संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम होणार आहे.

तुमच्या ही घरचे मीटरच्या तक्रारी असतील तर येथे करा नोदणी 

Leave a Comment