Mahavitaran Electricity Bill Details | वीज बिल वाढीव येते आहे पहा काय कारण आहे व कसे करणर उपाय

अंदाजे बिल देण्याची प्रकार वाढले

ग्रामीण भाग भागातील रिडींग यांना जे घेण्यासाठी प्रमाण वाढत चालल्या आकडेवारीवरून समोर आल्या आहे. ऑक्टोबर महिन्यात १७००७१ मीटरचे रीडिंग अंदाजे घेतले होते. ती संख्या नोव्हेंबर मध्ये 20८६86 एवढी झाली डिसेंबर महिन्यात 23 तारखेपर्यंत 4102 एवढी झाली आहे. यावरून दिवसेंदिव असे प्रमाण वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. ही सर्व आकडेवारी ऑनलाईन असल्याची सूत्राकडून सांगण्यात आले.

घर बंदची कारण सांगून घेतली

5700 74 मीटरची रीडिंग 1 ते 19 डिसेंबर दरम्यानच्या. अहवालानुसार घर बंद असल्याचे कारण सांगून तब्बल 5070 मीटरचे रीडिंग अंदाजे घेतले आहे. मीटर खराब असणे, मीटर उंचावर असणे, मीटरची रिडींग घेणे शक्य नसल्याचे कारण सांगून. 3501 मीटरचे रिडींग घेतले आहे.

एकाही मीटरची रीडिंग घेतले नसल्याचा आकडा 3326 एवढा आहे फॉल्टीमीटर चा आकडा ही 1434 एवढा आहे.

2700 रीडिंग चे लोकेशन एकच

1 ते 30 डिसेंबर दरम्यान जवळपास 2700 मीटरची रिडींग हे बीड शहरातील एका ठिकाणी बसवून घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या ग्राहकांना अंदाजे टाकलेले आहे.

रीडिंग नुसार बिल येणार आहे. काही लोक बाहेरगावी अथवा काही कारणास्तव विजेचा कमी वापर नसला तरी जादा बिल भरण्याची वेळ येणार आहे. याचा नाहक मित्रास ग्राहकांना बसणार आहे.