Mahavitaran Bill | पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोटीची थकबाकी आहे येथे पहा

Mahavitaran Bill: थकीत वीज बीलावामुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे कंपनीने गेल्या 30 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विज्ञानांक आयोगात याची. का दाखल करून विजेच्या दारात वाढ करण्यात यावी अशी परवानगी मागितली आहे.

माफीच्या योजनेलाही प्रतिसाद नाही

माफीच्या योजनेलाही प्रतिसाद नाही राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल संपवण्यासाठी. महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण 2020 लागू केले.

त्यानंतर पाच वर्षांपूर्वीच थकीत बिलाचे विलंब शुल्क व व्याज माफ करण्यात आले. ही वर्षानुसार सवलत देण्यात आली या योजनेपूर्वी 300733 कोटी रुपये बिल थकीत होते.

परंतु वसुली केवळ तीन 3000 कोटी रुपयांची झाली 2014 मध्ये कृषी संजीवनी योजना आणली होती. त्यामध्ये 50% थकीत बिल भरल्यानंतर व्याज व दंड माफ करण्याची तरतूद होती.