Mahavitaran Bill Update | आता शेतकऱ्यांची वीज नाही कापणार ! पण राज्यात 48 हजार 724 कोटीची बीज बिल थकीत

Mahavitaran Bill Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महावितरण कंपनी ही गेल्या काही दिवसापासून. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी आग्रह करत होती. काही ठिकाणी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीजही कापली होती.

आणि ही वीज अशा काळात कापली ती ज्यावेळेस शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महावितरण कंपनीला कडक निर्देश दिले आहे.

ज्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेताची वीज ही कापली जाणार नाही. तर काय निर्देश आहेत हे पाहण्यासाठी सविस्तर हा लेख वाचा.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतला हा मोठा निर्णय येथे पहा काय आहे तो निर्णय

Mahavitaran Bill Update

जुनी आहे किंवा चालू 20 बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी आता राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. ऊर्जा विभागाची ही जबाबदारी सांभाळत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर. महावितरण थकबाकीदार शेतकऱ्याविरुद्धची मोहीम तातडीने थांबवली आहे.

अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान व रब्बी पी एक लक्षात घेता. बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कापण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

वीज बिल स्थगिती पण या नागरिकांना भरावेच लागणार चालू बिल पहा ते कोणते

यावर कंपनीचे प्रबंध निर्देशक विजय संघाला यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोहीम थांबवण्याचे आदेश केले. मात्र इतर श्रेणीच्या थकबाकीदार ग्राहका विरुद्ध मात्र कारवाई सुरू राहील असेही त्यांनी सांगितले आहेत.

विशेष म्हणजे

विशेष म्हणजे लोकमतने 4 नोव्हेंबर रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन सर्रास कापले जात. असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत महावितरणाचे कर्मचारी संभ्रमित असल्याचे या स्पष्ट केले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत चालू बिल वसुली सक्तीचे न करण्याचे निर्देश दिले होते.

येथे पहा कोणत्या जिल्ह्यात किती वीज बिल थकीत आहे 

Leave a Comment