Maharashtra Kusum Yojana 2022 | या 16 जिल्ह्यांना सोलार पंपाचा कोटा उपलब्ध

Maharashtra Kusum Yojana 2022 | या 16 जिल्ह्यांना सोलार पंपाचा कोटा उपलब्ध

Maharashtra Kusum Yojana 2022

Maharashtra Kusum Yojana 2022 : नमस्कार 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. आता या 16  जिल्ह्या मध्ये सोलार पपं उपलब्ध झालेले आहेत. तर आपण कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत सोलर पंप हे 95% अनुदानावर घेऊ शकता. या सोलार पंप मुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो जसे की आपल्याकडे लाईट टिकत नाही त्यामुळे शेतकार्यनच्या पिकाचे नुकसान होते. पण आता हे होणार नाही कारण हा पंप सोलार वर चालतो चला तर जाणून घेऊ या कोणते आहे. ते 16 जिल्हे अधिक माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

Maharashtra Kusum Yojana 2022

तर कुसुम सोलार पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. त्या साठी कोणती कागदपत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते जमीन धारक हे पात्र असणार आहे. म्हणजेच त्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे या वरून त्याला किती एचपी चा सोलार पंप हा मिळेल या बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 3 HP ते 7.5 HP पर्यंत हे सोलर पंप दिले जाते. आणि त्यासाठी 90% ते 95% पर्यंत हे अनुदान ही दिले जाते या मुळे सर्वाना पुरेल एवढा कोठ काही वेळा उपलब्ध राहत नाही. आणि परंतु ये वेळी 16 जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पम चा कोटा हा उपलब्ध झाला आहे तर ते कोणते 16 जिल्ह्ये आहेत ते पुढील प्रमाणे.

कोणत्या जिल्ह्यांना कुसुम पंपाचा कोटा उपलब्ध

अकोला,वर्धा, ठाणे,अमरावती, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी ,रायगड, पालघर, नागपूर,भांडार, चंद्रपूर, गडचिरोली आणि कोल्हापूर या 16 जिल्ह्यात कुसुम सोलार पंप चा कोटा उपलब्ध आहेजर आपण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असाल तर आताच ऑनलाईन अर्ज करा.

कुसुम सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • विहीर कूपनलिका शेतात असल्यास 7/12उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे.
  • एका पेक्षा जास्त नवे असल्यास इतर भोगवतेदारचे ना हरकत प्रमाणपत्र रु 200/-च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल. 
  • आधार झेरॉक्स प्रत
  • रद्द केलेली धनादेश प्रत
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शेतजमीन व विहीर पाण्याचे पंप सामाईक असल्यास इतर भागीदारचे ना हरकत प्रमाणपत्र.
कुसुम सोलर पंप योजनेची पात्रता व निवड 

शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा शोध उपलब्ध. असणारे शेतकरी पारंपारिक पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

कुसुम सोलर पंप हा कोणत्या शेतकऱ्यांना किती एचपी चा मिळतो हा सोलर पंप 3 एचपी ते 5 एचपी व7.5   क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी पंपासाठी आहे की योजना केवळ याच शेतकर्‍यांसाठी आहे जेथे वीज जोडणी ही पोचलेली नाही

कोणाला किती मिळते अनुदान 

कुसुम सोलर पंप योजनेमध्ये खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के असे अनुदान सौर कृषी पंप योजना अंतर्गत दिले जाते योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ऊर्जेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो


📢 किसान कर्ज माफी महारष्ट्र मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार 3 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!